विकी कौशलने 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाबद्दल दिला मोठा संकेत; चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता
विकी कौशल सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'छावा' मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे आणि त्याच्या प्रमोशन दरम्यान विकीने त्याच्या अन्य महत्वाच्या प्रोजेक्ट्सची माहिती दिली, त्यात एक अत्यंत आशादायक चित्रपट 'लव्ह अँड वॉर' चा समावेश आहे.
Feb 5, 2025, 12:50 PM IST