bjp on randas aathwale

'आमच्याकडून चूक झाली, माफी मागतो',रामदास आठवलेंच्या नाराजीची अखेर भाजपकडून दखल

BJP Apology to Ramdas Athawale: निवडणूक प्रचारात मला सगळीकडे घेऊन गेले मात्र शपथविधीवेळी मला आमंत्रण दिले नाही. माझ्या पक्षाने महायुतीला सहकार्य केले. पण आम्हाला एकत्री मंत्रिपद दिले नाही, असे त्यांनी म्हटले होते.

Dec 16, 2024, 07:30 PM IST