रामाबद्दलच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम, राज्यभरात आंदोलन, पोलिसात तक्रार
Jitendra Awhad Statement : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामाच्या जेवणाबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे राज्यभरात भाजपसह हिंदुत्ववादी, महंत आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
Jan 4, 2024, 07:23 PM ISTत्रिपुरा घटना : अमरावतीत भाजप बंदला हिंसक वळण, आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड
Tripura violence : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Nov 13, 2021, 11:01 AM IST