bjp sampark pramukhs

शिवसेना राष्ट्रवादीला मोठा झटका! पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात भाजपचे संपर्कमंत्री

Maharashtra politics : महायुतीत पालकमंत्रिपदाचा संर्घष संपला नसतानाच आता भाजपने संपर्कमंत्री नेमल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. सरकार आणि संघटनेत समन्वय रहावा यासाठी भाजपकडून संपर्कमंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे. भाजपच्या या निर्णयानंतर आता शिवसेनेनेही संपर्कमंत्री नेमणार असल्याचं सांगितलंय. 

Feb 4, 2025, 09:26 PM IST