अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..
Superstition : देशाने तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात कितीही प्रगती केली तरी आजही एक वर्ग असा जो अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर आलेला नाही. अंधश्रद्धेची एक धक्का घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीच्या तब्बल वीस वर्षांनी नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर पूजा केली.
May 7, 2024, 08:55 PM ISTहाच का पुरोगामी महाराष्ट्र? मुरबाडमध्ये 75 वर्षांच्या वृद्धाला आगीवर नाचवलं, कारण काय तर..
Thane : जादूटोणा करतो या संशयातून एका 75 वर्षीय वृध्दाला आगीवर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुरबाड तालुक्यातील केरवेळे गावातील ही धक्कादायक घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Mar 6, 2024, 09:43 PM ISTआधी विहिरीला शेंदूर लावला, पूजा केली अन्..., वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न
Wardha Crime News: वर्ध्यात महिलेकडून 12 वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. वर्ध्याच्या वर्धा-नागपूर बायपास परिसरातील धक्कादायक घटना आहे.
Jan 24, 2024, 04:15 PM IST
VIDEO | चक्क ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेचा प्रकार; उमेदवाराच्या फोटोला टोचल्या टाचण्या
Junnar Narayangaon Black Magic On Candidate Photo For Sarpancha Election
Nov 4, 2023, 01:10 PM ISTVIDEO | मुलीचा प्रेमविवाह होऊ नये आईने केला जादूटोणा! धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद
Kolhapur crime Mother Done Black Magic on daughter boyfriend
Nov 3, 2023, 11:00 AM ISTBlack Magic in maharshtra: अंधश्रद्धेचा कहर; मांत्रिकावर कारवाई करण्याची अंनिसची मागणी
Hamid Dhabolkar Demand Action On Black Magic Performed In Temple
Mar 1, 2023, 02:50 PM ISTVideo | जादूटोणाविरोधी कायद्या राज्यात लागू करा अंनिसची मागणी
Enforce anti-witchcraft law in the state, demand 'Annis'
Jan 23, 2023, 12:55 PM ISTPune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार...अघोरी पूजा, शारीरिक छळ अन्... 5 वर्षांनी तिनं फोडली वाचा
Crime News : गेल्या 5 वर्षांपासून सुरु असलेल्या धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पुणे हादरलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना विविध कलमांखाली अटक करत गुन्ह्यांची नोंद केली आहे
Jan 19, 2023, 12:34 PM IST
Viral Polkhol | Fact Check | परदेशातील लोकांचाही काळ्या जादूवर विश्वास?
Viral Polkhol Fact Check On Do people from abroad also believe in black magic
Jan 9, 2023, 11:15 PM ISTप्रियकराने सोडलं म्हणून तिने सुरु केली काळी जादू...; मात्र घडलेला प्रकार जाणून बसेल धक्का
Crime News : सोडून गेलेले प्रेम परत मिळवण्यासाठी या तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आणि ती फसली. तिला तिचं प्रेम तर मिळालंच नाही पण तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला
Jan 4, 2023, 06:45 PM ISTधक्कादायक! पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेजवळ जादूटोणा करताना 2 तृतीयपंथीयांना अटक
स्मशानभूमीत काळ्या रंगाच्या बुहल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सूया असे साहित्य आढळून आलं, याप्रकरणी 2 तृतीयपंथियांनी पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
Dec 24, 2022, 01:59 PM IST
America Boy | अमेरिकेतील 'तो' तरुण हवेत उडाला
'That' young man in America has Fly In Air
Dec 23, 2022, 10:15 AM ISTSangli | अखेर तो ICU मधला व्हिडिओ समोर येताच गुन्हा दाखल
Finally, as soon as the video of that ICU came to light, a case was registered in Sangli
Dec 23, 2022, 10:10 AM ISTVideo: हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा डोक्यावर हात ठेवून मंत्र तंत्र करत असताना...
Black Magic : हॉस्पिटलमध्ये आयसीयूतील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. रुग्णालयासोबत उपचारासाठी जादूटोणाचा वापर करत असताना...
Dec 22, 2022, 01:48 PM ISTGrampanchayat Election | ग्रामपंचायत निवडणुकीत काळी जादू, नागा साधू. भानामतीचा प्रकार, पाहा स्पेशल रिपोर्ट
Black Magic, Naga Sadhu in Gram Panchayat Elections. Type of Bhanamati, see Special Report
Dec 16, 2022, 11:35 PM IST