black rice

काळ्या तांदळाचे चमत्कारिक उपाय तुम्हाला माहितीय का? एकदा नक्की वाचा

Remedies of black rice  : हिंदू धर्मात अक्षता म्हणजेच तांदळाला खूप महत्त्व दिले गेले आहे. अक्षताचा उपयोग सर्व शुभ कार्यात आणि पूजा विधी जसे की पूजा, जपममध्ये केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अक्षताशिवाय धार्मिक आणि शुभ कार्य अपूर्ण मानले जातात. एकीकडे अक्षताची पूजा केली जाते आणि दुसरीकडे काळ्या तांदळाचा वापर केला जातो. शास्त्रांनी काळ्या तांदळाचे काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे मानवी जीवनात सुख-समृद्धी येते. काळ्या तांदळाचे हे उपाय अतिशय प्रभावी मानले जातात. जाणून घेऊया काळ्या तांदळावरील चमत्कारिक उपाय...

Jun 14, 2023, 04:38 PM IST

Black Rice Totke: चांगली नोकरी आणि अडकलेली कामे लागतील मार्गी, काळ्या तांदळाचे हे आहेत प्रभावी उपाय

Black Rice Remedies: जर तुम्ही खूप दिवसांपासून चांगल्या नोकरीच्या शोधात आहात आणि तुम्हाला चांगली नोकरी मिळत नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. 

 

Jan 11, 2023, 03:29 PM IST

Diabetic Patients: मधूमेहाच्या रूग्णांनी सफेद नव्हे तर 'हा' भात खावा, जाणून घ्या

'हा' भात खाऊन मधूमेहाच्या रूग्णांना होईल फायदा

Nov 17, 2022, 12:00 AM IST

Black rice benefits : काळ्या तांदळाचे हे फायदे तुम्हाला माहितीयेत का?

काळा तांदूळ (Black Rice) नेहमीच्या पांढऱ्या भातापेक्षा कसा वेगळा आहे हे सांगणार आहोत.

Oct 3, 2022, 08:58 PM IST

Rice For Diabetes: पांढरा नाही, ब्राऊन नाही तर डायबिटीज रुग्णांसाठी या रंगाच्या तांदळाचा भात खूप फायदेशीर

आजच्या धावपळीच्या युगात काहीही खाल्याने डायबिटीजला (Diabetes) आमंत्रण मिळते. त्यामुळे डायबिटीज झाल्यानंतर, लोक रक्तातील ग्लुकोजची पातळी (Blood sugar) वाढू नये म्हणून भाताचे सेवन कमी करतात. परंतु तरीही, जर त्यांना भात खावासा वाटत असेल तर डायबिटीजसाठी पर्याय काय आहेत.

Oct 1, 2022, 12:12 PM IST

पांढऱ्या तांदळापेक्षा काळा तांदूळ शरीरासाठी फायदेशीर, याचे काय फायदे आहेत? ते जाणून घ्या

तुम्ही काळ्या तांदळाबद्दल आधी ऐकले नसेल, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा भात शिजवल्यानंतर कसा दिसतो?

Nov 29, 2021, 12:52 PM IST

काळ्या तांदळाचे ५ मोठे फायदे

तुम्ही कधी काळ्या तांदळाबद्दल ऐकले नसेल. पण हे तांदुळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असताते. पाहा काय आहेत याचे ५ फायदे.

Aug 9, 2016, 04:44 PM IST