गूळ आणि काळ मीठ मिक्स करून खाण्याचे 5 फायदे
गूळ चा केवळ चवीला स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर मानला जातो. काळ्या मिठामध्ये अनेक प्रकारचे खनिजतत्त्व आणि डिटॉक्सिफाइन गुण असतात. याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सीन्स देखील बाहेर पडतात.
Jan 21, 2025, 08:23 PM ISTकाळं मीठ आरोग्यदायी तरी ते प्रमाणातच खा, अन्यथा 'या' आजारांचा धोका
काळं मीठ आरोग्यदायी तरी ते प्रमाणातच खा, अन्यथा 'या' आजारांचा धोका
May 30, 2024, 07:31 PM ISTकाळं मीठ खाताय तर सावधान! शरीरावर होतात 'हे ' दुष्परिणाम
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, आरोग्यविषयक निर्णयांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)
Feb 11, 2024, 02:52 PM ISTकाळं मीठ खाल्यानं तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
Benefits of Black Salt: आपल्याला कायमच असा प्रश्न पडतो की आपल्या आहारात आपण कोणतं मीठ खायला घेतलं पाहिजे. मीठाचा वापर आहारात कमी करण्याचाही सल्ला आपल्याला एकीकडे दिला जातो. परंतु जर आपल्या जेवणात मीठाचा खडा पडला नाही तर निश्चितच आपल्याला चव ही लागणार नाही.
Nov 20, 2022, 11:28 PM ISTसैंधव मिठाच्या वापराने होतील हे फायदे
जेवणात मिठाचा वापर अधिक करणे शरीरासाठी नुकसानदायक असते. अनेक आजारांचे कारण ठरु शकते. मात्र आयुर्वेदात सैंधव मीठाचे अनेक फायदे सांगितलेत. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात.
Jan 11, 2018, 02:46 PM IST