सिंधुदुर्ग : रस्त्यांना का पडतायत भेगा? नागरिक धास्तावले
सिंधुदुर्ग : रस्त्यांना का पडतायत भेगा? नागरिक धास्तावले
Aug 10, 2019, 05:05 PM ISTविनाकामाच्या ई मेल्सने हैराण आहात ? असे करा बंद
नकली ई मेल्सने केवळ आपल्या इनबॉक्सच भरतो असे नाही तर खूप नुकसान होऊ शकते.
Jan 1, 2018, 01:19 PM ISTएका अंध भिकाऱ्याचेही अडकले पैसे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, एका अंध भिकाऱ्यासमोर प्रश्न पडला आहे की आता आपल्या पैशांचं का करावं, कारण त्याच्याकडे ५००, १००० राच्या स्वरूपात ९८ हजार रूपये आहेत.
Nov 11, 2016, 04:58 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अडकला ट्रेलर, वाहतूक ठप्प
मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर आज पुन्हा एकदा वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळतेय.
Jul 12, 2016, 08:44 AM ISTआयसीसशी संबंधित वेबसाईट्स ब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 04:44 PM ISTफेसबुक मित्राला अनफ्रेंड करताय, आता जरा काळजी घ्या!
फेसबुकवर फ्रेंडस् रिक्वेस्टमुळं वैतागला असाल आणि अनावश्यक पोस्ट टाकणाऱ्या मित्राला अनफ्रेंड करण्याच्या विचारात असाल तर आता काळजी घ्यायला हवी. कारण आतापर्यंत ज्याला अनफ्रेंड केलं त्याला ते कळत नसे, पण आता तसं नसून ज्या मित्राला अनफ्रेंड कराल त्याला तसा मॅसेज क्षणार्धात मिळणार आहे. यामुळं ज्या मित्राला अनफ्रेंड कराल तो मित्र गमाविण्याची शक्यता बळावली असल्याचं लक्षात ठेवावं लागेल.
Jul 8, 2015, 04:46 PM ISTमुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर गॅस सिलिंडर ट्रकला भीषण आग
मुंबई - पुणे महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळील ओझर्डे या गावाजवळ मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर माल वहातूक करणाऱ्या एका ट्रकने अचानक पेट घेतला. यामुळे या मार्गावरील वहातूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती.
Dec 17, 2014, 11:36 AM ISTपुणे- मुंबई एक्सप्रेस मार्ग बंद, ट्रकला लागली आग
Dec 17, 2014, 11:06 AM ISTशेतकऱ्यांनी रोखला मुंबई-आग्रा महामार्ग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2014, 07:55 PM IST... आणि इराणमध्येही फेसबुक, ट्विटर पुन्हा दिसलं!
इराणमध्ये सरकारनं घातलेल्या बंदीनंतर ‘सोशल वेबसाईटस्’ इथं बंद करण्यात आल्या होत्या... मग, इथं फेसबुक, ट्विटरवरची बंदी उठवली गेलीय का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना...
Sep 18, 2013, 08:58 AM IST