Chandra Grahan 2022: 200 वर्षांनंतर चंद्रग्रहणावेळी अशुभ योग, या राशीच्या लोकांनी जरा सांभाळूनच
Lunar Eclipse 2022: चंद्र आणि सूर्यग्रहण या खगोलीय घटना असल्या तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. त्यामुळे ग्रहण म्हटलं की ज्योतिषांचं लक्ष या घटनेकडे लागून असतं. चंद्र दर अडीच दिवसांनी राशी बदल करत असतो आणि ग्रहणाच्या दिवशी मेष राशीत असणार आहे. 8 नोव्हेंबरला चंद्राला ग्रहण लागणार असून भारतातून दिसणार आहे.
Nov 1, 2022, 09:16 PM IST80 वर्षांनंतर खास योग, कुठे आणि कधी दिसणार Blood Moon पाहा
संपूर्ण चंद्रग्रहण जगभरातील अनेक देशांमध्ये दिसणार आहे. दरम्यान शास्त्रज्ञ याला 'ब्लड मून' असंही संबोधत आहेत.
May 16, 2022, 08:39 AM ISTChandra Grahan 2022: 16 मे ला चंद्रग्रहणाच्या दिवशी दिसणार Blood Moon, जाणून घ्या कधी आणि कसे पाहाल?
वर्षातील पहिले चंद्रग्रहण केव्हा, कुठे आणि कसे दिसेल आणि 16 मे रोजी ब्लड मून कसा दिसेल हे जाणून घेऊया.
May 15, 2022, 08:08 PM ISTChandra Grahan 2021 : एकाच वेळी दिसणार Super Moon, कुठे, कधी आणि कसे? जाणून घ्या
भारतात कुठे दिसणार चंद्रग्रहण
May 26, 2021, 07:01 AM ISTजगभरात दिसणार निळा चंद्र, आता दिसणार ब्लड मून.... पाहा LIVE
जगभरात आज संध्याकाळी 4.21 वाजल्यापासून चंद्रग्रहण दिसलं.
Jan 31, 2018, 08:28 PM IST