पुणे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकणाऱ्या 'त्या' 4 व्यक्ती कोण?
Pune porsche accident Update : पुणे कार अपघात प्रकरणात आलाय नवा ट्विस्ट.. ज्या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललं. त्या जागी त्याच्याच आईचं ब्लड सॅम्पल घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
May 30, 2024, 08:02 PM ISTPune Porsche Accident: रक्ताचे नमुने का बदलले? डॉक्टर हळनोर कबुली जबाबात म्हणाला, 'मला दोन दिवस...'
Doctor Shrihari Halnor On Pune Porsche Accident: रविवारी म्हणजेच 26 मे रोजी पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना रक्ताच्या नमुनांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी अटक केली. या प्रकरणात अटकेत अशलेल्या डॉक्टरने एक मोठा दावा केला आहे.
May 30, 2024, 11:15 AM ISTPune Porsche Accident: डॉ. तावरेच ब्लड सॅम्पल बदलण्याच्या कटाचा मास्टरमाईंड
Pune Porsche Accident Dr Taware Mastermind For Minipulating Teens Blood Sample Update
May 29, 2024, 12:10 PM ISTPune | पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात चौकशी समितीच आरोपाच्या फेऱ्यात
Pune Porsche Accident Blood Sample Tempering Case Sassoon Hospital
May 28, 2024, 09:35 PM ISTब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणाची चौकशी करणारी समितीच आरोपीच्या सापळ्यात, डॉ. सापळेंवर भ्रष्टाचाराचा आरोप
Pune Porsche Car Accident : पुण्यातल्या बिल्डरच्या लाडावलेल्या पोराने मद्यधुंद अवस्थेत कारने दोघांना चिरडलं. मात्र त्या अल्पवयीन आरोपीचे ब्लडॅ सँपलच बदलण्यात आले. हा कारनामा केला ससूनच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी.आता हे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत.
May 28, 2024, 07:47 PM ISTPune Sassoon Hospital : रुग्णांचं सेवाघर की गुन्हेगारांना वाचवणार अड्डा? ससून गेट वेल सून!
Sassoon Hospital : ससून रुग्णालय पुण्यातलं नामांकित हॉस्पिटल आहे. मात्र ते नेहमीच चर्चेत असतं ते हॉस्पिटलमधल्या गैरप्रकारांमुळे.. आताही ससून हॉस्पिटल पुणे कार अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणी चर्चेत आलंय.
May 27, 2024, 08:11 PM ISTPune Porsche Accident: पुण्याच्या आमदाराचा फोन आला अन् डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले?
Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणनगर परिसरात मद्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन आरोपीनं पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. हे प्रकरण राज्यात तापले आहे.
May 27, 2024, 03:53 PM ISTVIDEO | रुग्णालय की गुंडांना वाचवणारा अड्डा, विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल
Vijay Wadettiwar talk about Pune Porsche Accident Sassoon Hospital doctor arrest
May 27, 2024, 03:00 PM ISTVIDEO | पुण्यात मविआ नेत्यांचं आंदोलन, पबविरोधात धंगेकर, अंधारे आक्रमक
Pune Porsche Accident Ravindra Dhangekar sushma andhare get angry
May 27, 2024, 02:45 PM ISTPune Porsche Accident: ससूनच्या 'त्या' 2 डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचं काय केलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
May 27, 2024, 12:59 PM IST'टू-फिंगर टेस्ट' बंद करा, पुरुषत्व चाचणीसाठी वीर्य गोळा करु नये; लैंगिक गुन्ह्यांसंदर्भात हायकोर्टाचे आदेश
High Court On Potency Test And Two Finger Test: लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पीडिता तसेच आरोपीच्या चाचण्यासंदर्भात मद्रास हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. यामध्ये कोर्टाने टू-फिंगर टेस्ट आणि पुरुषत्वाच्या चाचणीचा उल्लेख केला आहे.
Jul 12, 2023, 04:42 PM ISTBlood News : वैद्यकीय क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी, लॅबमध्ये चक्क रक्त तयार
Blood News : वैद्यकीय क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी. जगात पहिल्यांदाच लॅबमध्ये रक्त तयार करण्यात आले आहे. एवढंच नाही तर हे रक्त पहिल्यांदाच दोन लोकांना देण्यात आले आहे.
Nov 8, 2022, 01:29 PM ISTसलमान हिट अॅन्ड रन प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा
सलमान हिट अॅन्ड रन प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा
Feb 13, 2015, 11:15 AM ISTलिलावात बापूंच्या रक्तापेक्षा वारसापत्राचाच बोलबाला!
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रार्थनेची माळ, रक्ताचा नमूना, चमड्याची चप्पल, शेवटचं वारसापत्र तसंच शपथपत्रांसहीत त्यांच्या वैयक्तिक सामनाचा लिलाव मंगळवारी ब्रिटनमध्ये पार पडला
May 22, 2013, 11:50 AM IST