भारतीय उपचार पद्धतीने 3 रुग्ण कॅन्सरमुक्त, उपचाराचा 90% खर्चही वाचला; CAR-T म्हणजे नेमकं काय?
CAR-T cell therapy: काही महिन्यांपूर्वी, भारतातील औषध नियामक 'सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन' (CDSCO) ने CAR-T सेल थेरपीच्या व्यावसायिक वापरास मान्यता दिलीये. या थेरपी अंतर्गत, रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती अनुवांशिकरित्या री-प्रोगाम केली जाते.
Feb 9, 2024, 04:46 PM ISTरक्षाबंधनाची मौल्यवान भेट, एकुलत्या एक भावाला बहिणीने दिलं जीवनदान... नाशिकमधल्या घटनेची सर्वत्र चर्चा
बोनमॅरो या गंभीर आजाराने पिडीत असलेल्या एकुलत्या एक भावाला बहिणीने बोनमॅरो दिला आहे. एक महिना रुग्णालयात उपचार घेऊन रक्षाबंधनाच्या तोंडावर लाडका भाऊ घरी परतल्याने बहिणींचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
Sep 1, 2023, 07:24 PM ISTरक्ताचा कर्करोग झालेल्या रूग्णावर असे झाले यशस्वी उपचार
बोन मॅरो प्रत्यारोपण करून कर्करोगावर यशस्वी उपचार
Oct 6, 2020, 10:05 AM ISTस्टेमसेल दान काळाची गरज
बोनमॅरो ट्रांसप्लांट आणि स्टेमसेल दान म्हणजे गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी एक वरदान ठरत आहे. कारण त्यामुळे या रुग्णांच्या जीवनात आयुष्याची नवी पहाट उजाडते आहे.
Feb 22, 2012, 03:27 PM IST