गव्हाच्या पिठापासून बनवा चटपटीत व पौष्टिक नाश्ता; 5 मिनिटांत रेसिपी तयार
Breakfast Recipes: गव्हाच्या पिठापासून बनवा चटपटीत व पौष्टिक नाश्ता; 5 मिनिटांत रेसिपी तयार. अशावेळी गव्हाच्या पिठापासून बनवा हा पौष्टिक नाश्ता. सकाळी घाई गडबडीत असताना नाश्ताला काय बनवायचे असा प्रश्न पडतो.
Jul 2, 2024, 02:47 PM ISTसकाळच्या नाश्त्यात सामिल करा 'ह्या' गोष्टी,दिवसभर मिळेल भरपुर उर्जा..!
सकाळी नाश्त्यात प्रोटिन असलेले कोणते पदार्थ खाल्ल्याने आपल्याला दिवसभरासाठी उर्जा मिळते. याबद्दल सांगितले आहे.
Nov 14, 2023, 12:59 PM ISTउपासमार न करता वजन कमी करायचंय? आलिया भट्टची शेफ देतेय Healthy Eating Tips
Healthy Eating Tips : कितीही व्यग्र वेळापत्रक असो, खाण्याच्या चांगल्या सवयींबाबत अद्यापही टाळाटाळ करणं महागातच पडेल. पण, असं होण्यापूर्वी काही चांगल्या सवयी तुम्ही अंगी बाणवलात तर?
Sep 1, 2023, 11:46 AM IST
सकाळी किती वाजेपर्यंत Breakfast करणं आरोग्यासाठी फायद्याचं? ही वेळ अजिबात चुकवू नका
Health News : सकाळच्या वेळी अनेकजण घाईत असल्यामुळं Breakfast करणं टाळतात. पण, ही सवय त्यांना धोक्यात आणू शकते. का? ते नक्की वाचा... कारण आरोग्याची हेळसांड न केलेलीच बरी.
Aug 9, 2023, 08:06 AM IST