budget 2025 session

'भलत्याच विषयावर मोदींचे बोलणे व...', ठाकरेंच्या सेनेचे चिमटे; म्हणाले, 'त्यांच्या भाषणातील 99% मुद्दे...'

Uddhav Thackeray Shivsena On Modi Speech In Parliament: खोट्या कहाण्यांचे सादरीकरण करून लोकांना गंडवण्याचे हे पंतप्रधान मोदींचे उद्योग धोकादायक आहेत, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलंय.

Feb 8, 2025, 07:50 AM IST