builder

70 वाहनं, 150 अधिकारी, नाशिकमध्ये आयकर विभागचे एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे... नेमकं कारण काय?

Nashik : नाशिक शहरात पहाटे पासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मुंबई इथल्या साधारण 150 अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून शहरातील विविध ठिकाणी हे छापे सुरु आहेत. 

Jan 31, 2024, 01:42 PM IST

चप्पल घालून 10 कोटींची Rolls-Royce आणायला पोहोचला; करोडपती व्यावसायिकाचा साधेपणा पाहून नेटकरी भारावले

चेन्नईतील प्रसिद्ध बिल्डर बाशयाम युवराज यांनी अद्याप अधिकृत लाँच झालेली नसतानाही भारतातील पहिल्या रोल्स रॉयस स्पेक्ट्रे ईव्ही (Rolls-Royce Spectre EV) खरेदी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र यावेळी त्यांचा साधेपणा पाहून नेटकरी जास्त आश्चर्यचकित झाले. 

 

Nov 23, 2023, 04:30 PM IST
Alert Planning To Buy Home Check Maharera Blacklisted Builders Report PT1M51S

Housing Tips: घर खरेदी करताना या 10 गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष; बसू शकतो मोठा फटका

Tips For Home Buyers: 'लग्न पहावे करुन आणि घर पहावे बांधून' अशी एक म्हण आहे. लग्नासाठी तरी अनेक नातेवाईकांचा हातभार लाभतो. मात्र घर खरेदी करण्याचं शिवधनुष्य आपल्यालाच पेलावं लागतं. बरं आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या या निर्णय प्रक्रियेमध्ये अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने नातेवाईकांची अथवा जवळच्या लोकांचं हवं तितकं मार्गदर्शन मिळतं असं नाही. त्यामुळेच घर खरेदीसंदर्भात 10 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं व्यवहारामध्ये फायद्याचं ठरु शकतं. या 10 गोष्टी कोणत्या जाणून घेऊयात...

Mar 14, 2023, 02:42 PM IST

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने संपवलं जीवन; बाल्कनीतून घेतली उडी

पोलीस कुटुंबीय आणि त्यांच्या मित्रांची चौकशी करत आहेत

Oct 20, 2022, 03:21 PM IST

बिल्डरचा प्रसिद्ध अभिनेत्रीवर बलात्कार, त्यानंतरही नराधम थांबला नाही....

कोणावर विश्वास ठेवावा की नाही? बिल्डरचा अभिनेत्रीवर फक्त  बलात्कार नाही तर, आई - वडिलांना देखील... 

 

Sep 14, 2022, 09:20 AM IST
If you are buying a new house, then watch this video, now the registration of the house will be easy PT2M16S

Video | नवं घर घेताय मग हा व्हिडिओ पाहाच, आता घराचं रजिस्ट्रेशन होणार सोप्पं

If you are buying a new house, then watch this video, now the registration of the house will be easy

Sep 7, 2022, 10:20 PM IST