Fetus in Fetu : पोटात गर्भ घेऊनच जन्माला आलं मुलं; आज होणार शस्त्रक्रिया, राज्यातील पहिली घटना
पोटात गर्भ असलेल्या बुलढाण्याच्या त्या बाळावर आज शस्त्रक्रिया होणार आहे. राज्यातील पहिली घटना असून बाळाला विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
Feb 4, 2025, 10:51 AM IST