पावसाचा कोकण-बुलडाणा जिल्ह्याला तडाखा, एकाचा बळी
परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. रत्नगिरी जिल्ह्यीतील खेड तालुक्यात या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पावसाने बुलडाणा जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे.
Oct 5, 2013, 01:22 PM ISTबुलडाण्यात दोघांचा मृत्यू, चंद्रपुरात पूर
बुलडाण्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय.. लोणार तालुक्यातल्या गुंदा धरणावर मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात वाहून मृत्यू झालाय. तर चंद्रपुरात नद्यांना पूर आलाय. दहा दिवसांपासून कोसळतच आहे.
Jul 25, 2013, 02:21 PM ISTबोंद्रे म्हणतात, 'दुष्काळग्रस्तांसाठीच उडवल्या नोटा...'
लढाणा जिल्ह्यातले चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी उडवलेल्या पैशांवर अजब खुलासा दिलाय. वाढदिवसानिमित्तानं उडवलेले पैसे दुष्काळग्रस्तांना दिल्याची सारवासारव केली
Apr 9, 2013, 11:56 PM ISTसाहेबांवर पाडला पैशांचा पाऊस, उडवल्या नोटा
अजित पवारांच्या असभ्य वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादाचा धुराळा खाली बसत असतानाच, राजकीय नेत्यांच्या निर्ढावलेल्या पणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार बुलढाण्यात उघडकीस आलाय.
Apr 9, 2013, 03:58 PM ISTपहा हे आगळंवेगळं एटीएम मशीन...
दुष्काळात राज्य होरपळत असताना काही जण आपल्या भन्नाट कल्पनेद्वारे अनेकांची तहान भागवण्याचा प्रयत्न करतायत... बुलडाण्यातला एक तरुण रखरखत्या उन्हात अनोख्या प्रयोगाद्वारे लोकांची तहान भागवतोय.
Apr 5, 2013, 11:44 PM IST‘नवऱ्यांनो शौचालयं बांधून द्या, नाहीतर उपाशी राहा!’
‘नवऱ्यांनो शौचालय बांधून द्या, नाहीतर उपाशी राहा’ असा इशारा दिलाय बुलढाण्यातल्या दिवठाना गावातल्या महिलांनी... महिलांनी ग्रामसभेत यासंदर्भातला ठराव पारीत केला. यामागणीचा विचार होईल आणि लवकरच हे गाव हगणदारीमुक्त होईल अशी आशा गावातल्या महिलांना आहे.
Oct 9, 2012, 09:18 PM ISTकुपोषित गावांकडे आमदार, खासदारांचं दुर्लक्षच
बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातलं कुपोषणाचं विदारक चित्र झी 24 तासनं संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडताच प्रशासन खडबडून जागं झालं मात्र स्थानिक खासदार, आमदार अजूनही याठिकाणी फिरकले नाहीत.
Jun 4, 2012, 09:23 AM ISTआणखी दोन संशयित अतिरेकी ताब्यात
औरंगाबादपाठोपाठ बुलढाणा जिल्हातल्या चिखलीतून दोन संशयित अतिरेक्यांना काल रात्री ताब्यात घेण्यात आलंय. अकोला एटीएसनं ही कारवाई केलीय. अखिल मोहम्मद युसूफ खिलची आणि मोहम्मद जाफर या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघे संशयित खांडव्याचे असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
Mar 27, 2012, 04:35 PM ISTखंडणीप्रकरणी तिघांना अटक
चिखलीमधून प्रसिद्ध होणा-या साप्ताहिक विदर्भ वंदनच्या मुख्य संपादक, मंहेश गोंधने, कार्यकारी संपादक विजय गोंधने यांना खंडणी मागितल्या प्रकरणी रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
Mar 1, 2012, 09:26 AM ISTबुलढाणा अपघात, 16 मृत्यूमुखी, 35 जखमी
आज पहाटे बुलडाणा जिल्ह्यात मेहेकरजवळ दोन लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले.
Nov 28, 2011, 12:11 PM IST