bus fire

Nuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यू

Bus Accident : हरियाणातील नूह येथील भाविकांच्या बसला आग लागली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. 

May 18, 2024, 10:29 AM IST

Ratnagiri Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग, 19 प्रवासी थोडक्यात बचावले

Mumabi-Goa Highway Bus Fire : रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने गेलेल्या खाजगी बसने महाड जवळच्या सावित्री पुलाजवळ पेट घेतला. ही घटना महाड येथे सावित्री नदीवरील पुलावर घडली आहे. 

Feb 7, 2024, 10:21 AM IST

Mumbai BEST Bus Fire : मुंबईत बसला अचानक आग, गाडीचा कोळसा

Mumbai BEST Bus Fire : मुंबईतील वांद्रे परिसरात बेस्टच्या एका बसला अचानक आग लागली. (Mumbai Fire)  बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. त्यांना कोणताही धोका पोहोचला नाही.  

Jan 25, 2023, 03:02 PM IST

Bus Fire : पुण्यानंतर नाशिकमध्ये आग लागल्यानंतर शिवशाही बसचा कोळसा

 Bus Fire : शिवशाही बसमधून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. दोन दिवसात दोन गाड्यांना आग लागली. 

Nov 2, 2022, 12:11 PM IST
Thrill of burning bus in Nashik, eleven passengers died PT1M34S

Video | नाशिकमध्ये खासगी बसने घेतला पेट

Thrill of burning bus in Nashik, eleven passengers died

Oct 8, 2022, 08:35 AM IST

नाशिकमध्ये मृत्यू तांडव; बसला लागलेल्या आगीत 12 जणांचा बळी

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

Oct 8, 2022, 07:07 AM IST

Bus Fire : पुणे - सातारा महामार्गावर बर्निंग बसचा थरार

Bus Fire On Road : पुणे - सातारा मार्गावर बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला.  

Mar 15, 2022, 05:29 PM IST

मुंबई - पुणे महामार्गावर धावत्या खासगी बसला आग

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर (Mumbai-Pune highway) मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. चालत्या बसला अचानक आग (bus caught fire) लागल्याने आगीचे तांडव पाहायला मिळाले. 

Dec 26, 2020, 11:04 AM IST

चालती बस अचानक पेटली, पाच जणांचा होरपळून मृत्यू

विजापूर-बंगळुरु मार्गावर रात्री नऊ वाजण्याचा सुमारास एक धक्कादायक घटना घटली. चालत्या बसला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला.  

Aug 12, 2020, 09:41 AM IST