मुख्यमंत्रीपदाचा त्याग केल्यानंतर भाजप अशी करणार मंत्रिमंडळात भरपाई
महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
Jul 6, 2022, 05:06 PM ISTठाकरे सरकारचं खातेवाटप ठरलं; यादी राज्यपालांकडे रवाना
आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल.
Dec 12, 2019, 01:44 PM ISTमुंबई | महाविकास आघाडीचं खातेवाटप अंतिम टप्प्यात
मुंबई | महाविकास आघाडीचं खातेवाटप अंतिम टप्प्यात
Dec 11, 2019, 01:35 PM ISTहिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता - भुजबळ
मुख्यमंत्र्यांबरोबर शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांना देखील अद्याप खात्यांचं वाटप झालेलं नाही.
Dec 8, 2019, 05:25 PM ISTनव्या मंत्र्यांचे खातेवाटप : शिवसेनेची बोळवण, महत्वाची खाती भाजपकडेच
भाजप सरकारमध्ये शिवसेना दाखल झाल्यानंतर प्रथमच युती सरकारमधील नव्या मंत्र्यांचं खातंवाटप जाहीर करण्यात आले आहे. भाजपकडे जलसंपदा, ऊर्जा, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तर शिवसेनेकडे सार्वजनिक बांधकाम, परिवहन उद्योग आणि पर्यावरण खातं देण्यात आले आहे. महत्वाची खाते भाजपने आपल्याकडेच ठेवलीत.
Dec 6, 2014, 02:29 PM IST