BMC CAG Audit: मोठी बातमी! मुंबई महापालिकेतील निवृत्त अधिकारी, कर्मचारी कॅगच्या रडारवर
28 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यान मुंबई महापालिकेत झालेल्या व्यवहाराचे ऑडिट कॅगकडून करण्यात येणार आहे. सध्या कॅगकडून कोरोनाकाळात दिलेल्या कामांची चौकशी सुरु आहे.
Nov 23, 2022, 08:12 PM ISTकेजरीवालांनी पूर्ण केलं दुसरं आश्वासन, वीज दर ५०% कमी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची पुर्तता करण्याचा धडाका लावलाय. मोफत पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतल्यानंतर केजरीवालांनी आता स्वस्त वीज पुरवठा करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.
Dec 31, 2013, 07:46 PM IST