camphor benefits for hair

पाण्यात कापूर टाकून आंघोळ केल्याने होतात जबरदस्त फायदे; दिवसभर सकारात्मक एनर्जी आकर्षित करेल

भारतीय घरांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर लावण्याची पद्धत आहे. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते. पॉझिटिव्ह एनर्जी यामधून आकर्षित केली जाते. मात्र फार कमी लोकांना माहित आहे की, कापूरमध्ये असलेले गुण अतिशय फायदेशीर असतात. कापूरच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला जबरदस्त फायदे होतात. एवढंच नव्हे तर या पाण्याने आंघोळ केल्यास तुम्ही फक्त सकारात्मक एनर्जी आकर्षित करतात. 

Jan 7, 2025, 03:00 PM IST

Camphor Benefits: 2 रुपयांचा कापूर बदलू शकतो तुमचं आयुष्य, याचे चमत्कारी गुण फारच कमी लोकांना ठाऊक आहेत

Benefits of Camphor:  कापूर ही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. याचे इतके फायदे आहेत की त्याची कल्पनाही करता येत नाही. ही केवळ पूजेची वस्तू नाही तर तुमच्या दैनंदिन जीवनात वापरता येणारी एक वस्तू आहे. ज्याचे फायदे अनेकांना माहित नाहीत.

Sep 26, 2022, 04:42 PM IST

Camphor Benefits : जादूई कापूर तेलाचा वापर 'असा' करा, जाणून घ्या काय आहेत फायदे

कापूरचा वापर आपण सर्वजण घरात पूजा करण्यासाठी वापरतो.

Sep 17, 2022, 01:20 PM IST