'अमित शाहांसंदर्भातील 'त्या' अफवेवर आमचा विश्वास नाही'; ठाकरेंची 'गुगली'! नेमकं प्रकरण काय?
Uddhav Thackeray Takes Dig At Home Minister Amit Shah: मागील काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अगदी अंतरराष्ट्रीय स्तरावरील एका विचित्र वादामुळे चर्चेत असतानाच ठाकरेंच्या पक्षाने खोचक शब्दांमध्ये यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 6, 2024, 07:24 AM ISTयोगींना कॅनडात पाठवण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मोदींकडे मागणी! म्हणाले, '‘बटेंगे तो कटेंगे’ हा संजीवनी...'
Uddhav Thackeray Shivsena Advice Modi Government: भाजपचे हिंदू हितरक्षक महाराष्ट्र-गुजरातच्या निवडणूक प्रचारात मुसलमानांविरुद्धच्या कामगिरीत गुंतून पडले आहेत, असा टोलाही ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.
Nov 6, 2024, 06:46 AM ISTओव्हनमध्ये भारतीय तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर Walmart च्या कर्मचाऱ्याचा मोठा खुलासा, 'बाहेरुन कोणीतरी...'
कॅनडात (Canda) भारतीय वंशाच्या गुरसिमरन कौरचा (Gursimran Kaur) 19 ऑक्टोबरला वॉलमार्टच्या (Walmart) वॉक-इन ओव्हनमध्ये मृतदेह आढळला. यानंतर एकच खळबळ उडाली. यादरम्यान वॉलमार्टच्या कर्मचाऱ्याने धक्कादायक दावा केला आहे.
Oct 31, 2024, 07:06 PM IST
बिष्णोई गँगसह भारत सरकार... जस्टीन ट्रूडो यांच्या गंभीर आरोपांमुळं भारत- कॅनडाच्या नात्यात मीठाचा खडा
Indian Canada Controversy : कॅनडामध्ये शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी गेलेल्यांवर किंवा जाऊ पाहणाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार? पाहा सविस्तर वृत्त...
Oct 15, 2024, 08:35 AM IST
'या' 5 देशांमध्ये दिसतो मध्यरात्री सूर्य!
आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आकाशात सूर्य सकाळी आणि चंद्र रात्री दिसतो. त्यामुळे मध्यरात्री सूर्य दिसणे ही सामान्य घटना नाही. असे अनेक देश आहेत जिथे वर्षातून काही महिने मध्यरात्री आकाशात सूर्य दिसतो. या देशांना 'मिडनाइट सन' देशाच्या नावाने ओळखळे जाते. जाणून घेऊया कोणते आहेत हे देश.
Oct 12, 2024, 01:30 PM ISTVIDEO | 'कॅनडाचा राजा', ढोल पथकाकडून बाप्पाला सलामी
Canadacha Raja People Celebrate Ganesh Utsav 2024
Sep 16, 2024, 02:50 PM ISTJanmashtami 2024: भारता शिवाय विदेशातही साजरी होते कृष्ण जन्माष्टमी, हा देशही होतो कृष्ण भक्तीमय...
Krishna Janmashtami 2024: जन्माष्टमीचा सण ऑगस्ट महिन्यात 26 आणि 27 तारखेला साजरा केला जाणार आहे. भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Aug 25, 2024, 05:07 PM ISTसोन्याच्या तब्बल 6600 विटा, 132 कोटींचा ऐवज; जगातील सर्वात मोठ्या चोरीची Inside Story
Canadas gold heist Inside story : हातांच्या ठस्यांमुळे मिळाले पुरावे आणि मग पोलिसांनी हाती घेतलं ऑपरेशन 24 कॅरेट... पुढे नेमकं काय घडलं? तुमच्या 'मनी हाईस्ट'लाही मागे टाकेल ही घटना
Apr 24, 2024, 01:36 PM IST
EMI सकट सगळी गणितं फिस्कटली; 'या' बड्या कंनीकडून 10 मिनिटांच्या Video Call मध्ये 400 कर्मचाऱ्यांना नारळ
Job Layoff : सर्वकाही सुरळीत सुरु असताना नोकरीवरून अचानक घरचा रस्ता दाखवणं ही हादरवणारी बाब असते. असंच घडलंय एका मोठ्या कंपनीमध्ये....
Mar 28, 2024, 01:12 PM IST
वडिलांच्या निधनानंतर मुलीला त्यांच्या बॅगेत सापडलं असं काही; थेट लष्कराला बोलवावं लागलं अन्...
कॅनडात एका महिलेला वडिलांच्या मृत्यूनंतर घराची साफसफाई करताना असं काही सापडलं की, ज्यामुळे तिला धक्काच बसला. महिलेला थेट लष्कराला पाचारण करावं लागलं.
Mar 19, 2024, 01:34 PM IST
कॅनडात भारतीय वंशाच्या दांपत्याला आणि मुलीला जिवंत जाळून केलं ठार? मृतदेहांची राख, पोलिसांना वेगळाच संशय
कॅनडात भारतीय वंशाच्या दांपत्याचा मुलीसह आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख पटली असून त्यांची नावं राजीव (51), शिल्पा (47) आणि महेक (16) अशी आहेत.
Mar 16, 2024, 03:43 PM IST
जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये IIT, JEE, UPSC
जगभरातील सर्वात कठिण परिक्षा कोणत्या? जाणून घ्या जगभरातील Top 10 परिक्षांची यांची. या यादीत जगभरातील विविध देशांमध्ये घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचा समावेश आहे.
Feb 8, 2024, 03:49 PM ISTलॉरेंस बिश्नोईच्या शार्प शुटरचा वाजला 'गेम', बंबीहा गँगने घेतला सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला!
Lawrence Bishnoi Crime News : लॉरेन्स बिश्नोईचा शार्प शुटर राजन याच्या हत्येची जबाबदारी बंबीहा टोळीने घेतली आहे. याबाबत फेसबुकवर पोस्ट करण्यात आलीये.
Jan 29, 2024, 07:06 PM ISTआश्चर्यकारक! साबणाचा वापर करुन हलवली 220 टन वजनाची संपूर्ण इमारत, पाहा VIDEO
Viral Video : कॅनडातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक 220 टन वजनाची इमारत फक्त साबणाचा वापर करुन एका जागेवरुन दुसऱ्या जागी हलवण्यात आली आहे.
Dec 12, 2023, 04:15 PM ISTकाहीही न करता 'ही' व्यक्ती महिन्याला कमावते 9 लाख रुपये; जाणून घ्या कसे?
33 वर्षीय भारतीय वंशाचा उद्योगपती करुण विज सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. याचे कारण म्हणजे इंजिनिअर महिन्याला 9 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतो आहे.
Dec 8, 2023, 05:20 PM IST