सरकारच्या 'या' योजनेतून वाढणार तुमचे उत्पन्न; नितिन गडकरी यांनी सांगितला मास्टर प्लॅन
Nitin Gadkari New : नितीन गडकरी यांनी येत्या काळात रस्त्यांसाठी अशी योजना आणण्याची घोषणा केली आहे, ज्याचा तुम्हालाही फायदा होईल. भांडवल बाजारातून भांडवल गोळा करून सरकार रस्ते बांधणार असून, त्यात गुंतवणूक करणाऱ्यांना परतावा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Jul 13, 2022, 08:23 AM ISTAdani Wilmar IPO: गुंतवणुकीसाठी पैसा ठेवा तयार; लवकरच मोठ्या IPO ची बाजारात एन्ट्री
Adani Wilmar IPO: सध्या ग्राहकांमध्ये ब्रांडेड आणि पॅकेज फूडचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अशातच फॉर्च्युन ब्रॅंडने एडिबल ऑइल बनवणारी FMCG कंपनी Adani Wilmar चा आयपीओ (Initial Public Offering)27 जानेवारी रोजी खुला होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jan 21, 2022, 09:27 AM ISTमुंबई| शेअर बाजार गडगडला; पाच महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर
मुंबई| शेअर बाजार गडगडला; पाच महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर
Aug 5, 2019, 01:50 PM ISTशेअर बाजार गडगडला; पाच महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांनी समभाग विकायला सुरुवात केल्याचे चित्र आहे.
Aug 5, 2019, 10:36 AM ISTसेन्सेक्सची विक्रमी झेप, गाठली ३८ हजारांची ऐतिहासिक पातळी
सेन्सेक्सची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी ठरली.
Aug 9, 2018, 10:35 AM ISTशेअर बाजारात फेसबुकच्या शेअर्सची मोठी आपटी
दुसऱ्या तिमाहीचा अहवाल आल्यानंतर फेसबुकला अपेक्षेएवढी वाढ साधता आलेली नसल्य़ाचे समोर आले.
Jul 26, 2018, 10:43 PM IST