Today In History : देशाची राजधानी नवी दिल्ली होणार हे कसं आणि कुणी ठरवलं?
New Delhi the Capital Of India : दिल्ली कायमच आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिलं आहे. मग ते चटपटीत खाण्यामुळे असो किंवा राजकीय वर्तुळामुळे. 114 वर्षांपूर्वी 1911 भारताची राजधानी नवी दिल्ली असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. पण हा कुणी घेतला आणि कसा घेतला याबाबत आज आपण Today In History मध्ये पाहणार आहोत.
Feb 13, 2025, 12:55 PM ISTनागपूरला देशाची राजधानी करावी का?
ज्या दिल्लीतून देशाचा कारभार चालवला जातो ती दिल्ली प्रदूषणानं प्रचंड वैतागलीय..... एवढी की आठवडाभर दिल्लीतल्या शाळा बंद कराव्या लागल्या.... दिल्ली प्रचंड गजबजलीय..... वाहनांनी, गर्दीनी, गुन्हेगारीनी...... आणि हीच दिल्ली आपण राजधानी म्हणून मिरवतोय.... त्यापेक्षा भारताची राजधानी बदलूनच टाकली तर..... ? त्यासाठी महाराष्ट्रातलं एक शहर सर्वोत्तम आहे.... तिथेच देशाची राजधानी हलवावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होतेय....
Nov 23, 2017, 11:00 PM IST