UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, RBIचा नवीन नियम
UPI: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार, UPI वर रुपे क्रेडिट कार्डच्या वापरावर 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.
Oct 6, 2022, 09:02 AM ISTकॅशलेसमुळे पारदर्शकता वाढली - शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2017, 03:20 PM ISTसरकारची लकी ग्राहक योजना, दररोज १५ हजार जण जिंकणार बक्षीस
देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने डिजिटल पेमेंटवर बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचे नाव 'लकी ग्राहक योजना' असून यात डिजिटल पेमेंटवर कॅश बक्षीस देण्यात येणार आहे. रोज १५ हजार लोकांना १००० रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आता २५ डिसेंबरला पहिला लकी ड्रॉ असणार आहे.
Dec 15, 2016, 04:54 PM ISTकॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे आणि तोटे
पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे देशातील जनतेला आर्श्चयात टाकले होते. नोटाबंदीनंतर सरकार रोज नवनवीन निर्णय अमलात आणत आहे. त्याशिवाय ८ डिसेंबरला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कॅशलेस ट्राजेक्शनला चालना देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. परंतु कॅशलेस अर्थव्यवस्था देशासाठी खरोखरच फायद्याची आहे की नाही? असा प्रश्न आहे.
Dec 9, 2016, 09:31 PM IST