कमी वयात हृदयविकाराचा झटका का येतो?
Cause of Heart attack : किशोरवयीन मुलांना हृदयविकाराच्या झटका का येतो? याची नेमकी कारणं काय आहेत? जाणून घेऊया...
Jan 19, 2024, 09:28 PM ISTVIDEO : जिममध्ये व्यायाम करताना दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद
Live Viral Video : उत्तर भारतात (Delhi Weather) थंडीने कहर केला आहे. गेल्या 24 तासांमध्ये हृदयविकाराच्या झटका आणि ब्रेन अटॅकने 25 जणांचा बळी गेला आहे. तरदुसरीकडे जिममध्ये व्यायाम करताना दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jan 7, 2023, 12:56 PM IST