NEET आरोपींच्या नावावरून सीबीआयपुढं पेच, महाराष्ट्रातील घोटाळा कोणत्या गंगाधरचा?
NEET Paper Leak : लातूर NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या नावावरून सीबीआयपुढं पेच निर्माण झालाय. सीबीआयनं एका गंगाधरला उत्तराखंडमधून तर दुस-याला गंगाधरला बंगळुरूतून अटक केलीये.
त्यामुळे मोठा सस्पेन्स निर्माण झालाय.