cbse class 10

बारावी, पदवीधरांना CBSE मध्ये नोकरी मिळवण्याची संधी, पगारही भरमसाठ; जाणून घ्या तपशील

CBSE Recruitment 2025: CBSE अंतर्गत अधीक्षक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 

Jan 8, 2025, 02:20 PM IST

आता 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासता येणार, कसं ते जाणून घ्या

CBSE Result news in Marathi: सीबीएसईने मोठा निर्णय घेतला आहे. आता सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आपल्या उत्तरपत्रिका (Answersheet) ऑनलाईन तपासू शकतील. तसेच त्यांना उत्तरपत्रिकेवर दिलेल्या गुणांचे मूल्यांकन करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना एक लिंक दिली जाईल, ज्याद्वारे ते उत्तरपत्रिकेतील गुण पाहू शकतील. बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी 500 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. 

Apr 29, 2024, 02:58 PM IST

CBSE बोर्डाच्या १०वी आणि १२वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

केंद्रीय माध्यमिक बोर्डाच्या(सीबीएसई) १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या परीक्षा ५ मार्च २०१८ पासून सुरू होणार आहेत. बोर्डाकडून बुधवारी रात्री परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं. 

Jan 11, 2018, 08:15 AM IST