8 वा वेतन आयोग लागू होणार नाही, तरीही सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कसा वाढणार?
8th Pay Commission: केंद्र शासनानं अतापर्यंत अनेक वेतन आयोगांच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची भेट दिली आहे. त्याचविषयीची ही मोठी बातमी...
Jan 16, 2025, 12:50 PM IST
केंद्र सरकारने रातोरात 5 राज्यांचे राज्यपाल बदलले
Central Government Changed Five States Governor
Dec 25, 2024, 10:55 AM ISTराजनाथ सिंग-योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेतून NSG कमांडो हटवले, आता ही बटालिअन तैनात
केंद्र सरकारने VIP सुरक्षेतून NSG कमांडो हटवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील महिन्यापर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह नऊ VIP च्या सुरक्षेची जबाबदारी CRPFकडे सोपवण्यात येणार आहे.
Oct 16, 2024, 06:54 PM ISTपूरग्रस्त राज्यांसाठी केंद्र सरकारची मोठी मदत, ५ हजार ८५० कोटींचा निधी मंजूर
Central government big help for flood affected states, 5 thousand 850 crores fund approved
Oct 2, 2024, 08:30 PM ISTकेंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? 'लाडकी बहीण'वरुन तिजोरीचा उल्लेख करत राऊतांचा सवाल
Ladki Bahini Yojana: "देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी डेटा घेऊन सर्व बहिणींना एक व्यक्तीगत पत्र पाठवलं आहे ज्यात मुख्यमंत्री हा शब्दच वगळला आहे," असं म्हणत या योजनेवरुन सत्ताधाऱ्यांमध्येच श्रेयवाद सुरु असल्याचं राऊत म्हणालेत.
Sep 30, 2024, 11:41 AM ISTBJP Government : सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना होणार? विधानसभेच्या तोंडावर नवा मुद्दा
Sanatan Dharma : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवीन मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करा अशी मागणी थेट राष्ट्रपतींकडे करण्यात आलीय.
Sep 28, 2024, 12:49 PM ISTसर्वसामान्यांच्या ₹1800000000000 चा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'केंद्र सरकारच...'
Rs 1800000000000 Losses: "ज्या व्यवहारांमध्ये हे पैसे बुडाले आहेत त्या व्यवहारांत मागील पाच वर्षांत प्रचंड वाढ झाली आणि ती अनियंत्रित झाली. त्यामुळेच सामान्यांचे लाखो कोटी बुडाले."
Sep 26, 2024, 07:14 AM ISTवडा पावचा स्टॉल टाकायचा असेल तर द्यावी लागणार 50 मार्क्सची परीक्षा; सरकारचे नवे आदेश
Food Stall : आपण शाळेत परीक्षा देतो.. कॉलेजमध्येही परीक्षा देतो.. अगदी ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल तरी परीक्षा द्यावी लागते.. मात्र आता चहा किंवा वडा पावची गाडी टाकायची असेल तरीही परीक्षा द्यावी लागणार आहे..
Sep 21, 2024, 11:14 PM ISTकशी असेल 'एक देश, एक निवडणुक'ची प्रक्रिया? समजून घ्या
What Is One Nation One Election Initiative
Sep 19, 2024, 01:10 PM IST'भारतीयांमध्ये द्वेष...', बांगलादेश टीमच्या भारत दौऱ्यावरुन आदित्य ठाकरे संतापले; BJP, BCCI चाही उल्लेख
Aaditya Thackeray Oppose Bangladesh Tour of India: सध्या बांगलादेशचा संघ दोन कसोटी सामन्यांसाठी भारताच्या दौऱ्यावर असून गुरुवारपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे.
Sep 18, 2024, 12:52 PM IST'युक्रेनमध्ये मोदींचा रेल्वेने 16 तास प्रवास पण मणिपूरचा साधा दौराही नाही; आग लावा तुमच्या...'
Central Government On Manipur Issue: "गुजरातमधील एका गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली म्हणून ‘सतर्क’ होणारे केंद्र सरकार मणिपूरमध्ये आता रिमोट कंट्रोलद्वारे चालणाऱ्या ड्रोनमधून स्फोटके टाकून हल्ले होऊनही ढिम्म आहे."
Sep 14, 2024, 06:55 AM ISTOnion : मोदी सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले
Onion : मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ज्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
Sep 13, 2024, 08:26 PM ISTPooja Khedkar : पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ, केंद्र सरकारची मोठी कारवाई
Pooja Khedkar dismissed from IAS service : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात केंद्र सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकर आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
Sep 7, 2024, 06:15 PM ISTजातनिहाय जनगणनेसाठी मोदी सरकारवर दबाव, भाजप कोणता निर्णय घेणार?
Caste wise census : केंद्रातील मोदी सरकार सध्या जात, संविधान आणि मित्रपक्षांच्या कोंडीत सापडलेलं दिसून येत आहे. मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीचा दबाव वाढल्यानं भाजप नेतृत्त्वही जातनिहाय जनगणेच्या दृष्टीनं विचार करत आहे.
Sep 1, 2024, 10:04 PM IST'कदातिच माझ्याकडून निवडणुकीची...', मोदी सरकारने Z+ सुरक्षा दिल्यानंतर शरद पवारांना वेगळाच संशय
Sharad Pawar on Z Plus Security: केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांना अती महत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाणारी झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे.
Aug 22, 2024, 08:13 PM IST