central government

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असतानाच केंद्र सरकारची मोठी घोषणा! जाहीर केला सर्वोच्च भाव

केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर निर्बंध आणल्यानं राज्यात संतापाची लाट उसळलीये. निर्यातशुल्काविरोधात शेतकरी संघटना शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरल्या आहेत. अशातच शेतकऱ्यांनी मोठी घोषणा केली आहे.

Aug 22, 2023, 10:55 AM IST
central government has moved forward to curb the price hike of onion PT52S

VIDEO | कांद्याच्या दरवाढीला केंद्र सरकार लगाम घालणार

central government has moved forward to curb the price hike of onion

Aug 12, 2023, 06:15 PM IST

कोट्यावधी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, EPFO व्याजदरासंदर्भात महत्वाचा निर्णय

EPFO Interest Rate AY 2022-23: ईपीएफओ ग्राहकांना मागील आर्थिक वर्षासाठीच्या पीएफ योगदानावर 8.15% व्याज दर जमा करेल. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील EPFO ​​च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने 28 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2023 साठी 8.15% व्याजदराची शिफारस केली होती. 

Jul 24, 2023, 02:27 PM IST

'तुमच्याकडे फार कमी वेळ आहे,' मणिपूर प्रकरणी सरन्यायाधीशांचा संताप; सरकारला दिला इशारा

Supreme Court on Manipur: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice of India DY Chandrachud) यांनी केंद्र आणि राज्य सरकारला आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली आहे याची माहिती देण्यास सांगितलं आहे. जर सरकारने काही पाऊल उचललं नाही, तर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) उचलेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

 

Jul 20, 2023, 02:17 PM IST

गरिब कुटुंबांना सरकार देतंय 30 हजारांची आर्थिक मदत, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ

National Family Benefit Scheme: केंद्र सरकारसह राज्य सरकारही लोकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी योजना चालवत असतं. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारच्या एका योजनेनुसार, कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटंबाला 30 हजारांची मदत मिळते. या योजनेबद्दल जाणून घेऊयात..

 

Jul 18, 2023, 03:27 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम; कार्यालयीन वेळात Computer वापरताना...

Central Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असा उल्लेख केला असता ती बातमी पगारवाढीची किंवा त्यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या एखाद्या योजनेसाठीचीच असते असं अनेकांना वाटतं. इथं मात्र तसं नाहीये.... 

 

Jul 7, 2023, 12:26 PM IST

...तर तुमचा जनतेला काय फायदा?; टोमॅटो, कोथिंबीरीच्या दरावरुन मोदी सरकावर ठाकरे गटाचे 'फटकारे'

Tomato Prices All Time High: ताटात नसलेल्या टोमॅटोचे दुःख करायचे की ‘स्क्रीन’वर दिसणाऱ्या ‘आभासी’ टोमॅटोकडे पाहत ते दुःख विसरण्याचा प्रयत्न करायचा? अशा कात्रीत सामान्य माणूस सापडला आहे. टोमॅटो हीदेखील चोरीची ‘चीज’वस्तू झाली आहे, असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Jul 7, 2023, 08:20 AM IST

समान नागरी कायद्याला ठाकरे गटाचा पाठिंबा? संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "हिंदू, मुस्लीम...."

Sanjay Raut on Uniform Civil Code: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा समान नागरी कायद्यावर (Uniform Civil Code) जोर दिला असल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी शुक्रवारी आपली भूमिका मांडल्यानंतर आता ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. 

 

Jun 30, 2023, 05:18 PM IST

रात्री AC आणि कूलरचा वापर केल्यास अतिरिक्त पैसे मोजावे लागणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

1 एप्रिल 2024 पासून 10 KW आणि त्यापेक्षा जास्त मागणी असलेल्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी नवे वीज दर लागू होणार आहेत. भारत सरकारने वीज (ग्राहकांचे हक्क) नियम 2020 मध्ये सुधारणा केली असून प्रचलित वीज दर प्रणालीमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. 

Jun 24, 2023, 05:53 PM IST

वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Today Petrol Diesel Price : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सध्या तेल उत्पादन कंपन्या नफ्यात असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 

Jun 20, 2023, 10:15 AM IST

लग्न झालेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी; बॅंक खात्यात ५ हजार, सरकारी योजनेबद्दल जाणून घ्या

लग्न झालेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लग्न झाल्यानंतर तुम्ही मातृत्वाचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सरकारकडून आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांसाठी विविध योजना राबवत आहेत.  अशाच एका प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबद्दल आपण जाणून घेऊया. 

Jun 15, 2023, 05:31 PM IST