99150 टन मेट्रिक कांदा निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी; फडणवीसांकडून ट्वीट करत मोदींचं कौतुक
Devendra Fadnavis Tweet on Onion Export
Apr 27, 2024, 08:15 PM IST'दहशतवाद्यांच्या गोळीने आधी बापाचा आणि 19 वर्षांनी लेकाचा मृत्यू होत असेल तर..'; ठाकरे गटाचा सवाल
Jammu Kashmir Security Issue: "केंद्रीय गृहमंत्री पश्चिम बंगालमधील प्रचारात ‘भाजपला मत द्या, तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना उलटे लटकवू,’ अशा जाहीर धमक्या देत आहेत. प. बंगालचे काय ते तेथील मतदार बघतील, तुम्ही आधी कश्मीरचे बघा," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Apr 25, 2024, 07:34 AM ISTहॉटेलमध्ये रुम बुक करताना गर्लफ्रेंड किंवा पत्नीचे आधारकार्ड दाखवायचं का? काय सांगतो नविन नियम
Hotel Room Booking New Rules : अनेक हॉटेल्समध्ये अविवाहित जोडप्यांना प्रेवश दिला जात नाही. तर, काही हॉटेल्समध्ये आधारकार्ड दाखवल्याशिवाय रुम बुक करता येत नाही. मात्र, हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक नाही असा निर्णय सर्वेच्च न्यायालयाने दिला आहे.
Apr 1, 2024, 08:34 PM ISTसुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला दणका! ED ला फटकारत म्हणाले, 'ईडीने इमानदारीने...'
Supreme Court On Review Plea Slams ED: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर पुन:विचार केला जावा अशी मागणी केंद्र सरकारने केली होती. मात्र या याचिकेसंदर्भात विचारविनिमय केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
Mar 23, 2024, 09:19 AM ISTElectoral Bonds: 'हात धुवून मागे लागल्याप्रमाणे..'; केंद्र सरकारच्या आक्षेपावर चंद्रचूड म्हणाले, 'आम्ही..'
Electoral Bonds Case: या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला एकदा नाही तर दोन वेळा दणका दिल्याचं पाहायला मिळालं. याच सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने सोशल मीडियावरुन होणाऱ्या टीप्पण्यांबद्दल एक आक्षेप घेतला.
Mar 21, 2024, 04:12 PM ISTGovernment Bank|सरकारी बॅंक कर्माचाऱ्यांचे पगार 17 टक्क्यांनी वाढण्यावर शासनाची सहमती
government agreed to increase the salary of government bank employees by 17 percent
Mar 9, 2024, 09:20 PM ISTOnion Export | कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारची अधिसूचना जारी
Onion Export Central Government Notification Regarding Onion Export
Mar 1, 2024, 09:05 PM ISTते 8465 कोटी रुपये कुठे गेले? राऊतांचा सवाल; म्हणाले, 'पुलवामाचे सत्य पंतप्रधानांनी...'
Sanjay Raut On PM Modi Over Article 370 & Kashmiri Pandit Issue: "पुलवामा हल्ल्यामागचे सत्य पंतप्रधान यांनी कधीच समोर येऊ दिले नाही. हल्ला झाला कसा? 40 किलो आरडीएक्स आले कोठून? ज्या गाडीतून आरडीएक्सचा स्फोट झाला त्या गाडीचा संबंध गुजरातशी होता काय? यावर मोदींचे मौन आहे."
Feb 25, 2024, 07:42 AM ISTमॉब लिंचिंग, गॅंगरेप करणाऱ्यांना फाशी! देशात 1 जुलैपासून लागू होणार 3 नवे कायदे
Three New Criminal Laws: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांना जरब बसण्यासाठी केंद्र सरकारने 3 नवे कायदे आणले आहेत.
Feb 24, 2024, 05:58 PM ISTVIDEO | कांदा निर्यातबंदी उठवण्यास उशीर, अमोल कोल्हेंनी व्यक्त केली खंत
Amol Kolhe On Onion Export Ban Protest by farmer
Feb 18, 2024, 08:10 PM ISTशेतक-यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली
कांद्या निर्यात बंदी खुली करण्याच्या शेतक-यांच्या मागणीला अखेर यश आलंय. सव्वा दोन महिन्यांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कांदा उत्पादक तसंच व्यापा-यांना दिलासा देणारी घोषणा केली.
Feb 18, 2024, 07:40 PM ISTVIDEO | कांदा उत्पादक शेतक-यांसाठी आनंदाची बातमी: निर्यात बंदी उठवली
The central government has lifted the export ban on onions
Feb 18, 2024, 06:50 PM ISTVIDEO | केंद्राने छत्रपतींचे गडकिल्ले महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात द्यावेत - हिंदवी सेना
Hindavi Sena agitation for fort to be handed over to the Maharashtra government by the central government
Feb 16, 2024, 05:05 PM IST'मोदी-शहांना वाटले की 4 दिवसांत..'; ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'शिंदेंच्या 40 आमदारांनी..'
Uddhav Thackeray Group On Hemant Soren Arrest: सोरेन यांच्या आघाडीतील आमदारांनी इमान विकले नाही व मोदी-शहांच्या भ्रष्ट राजकारणाला झारखंडच्या आदिवासी भूमीवर थारा दिला नाही. ही घटना ऐतिहासिक आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Feb 6, 2024, 07:29 AM ISTपेपर फोडणाऱ्यांना सरकारचा दणका! नव्या कायद्यात 10 वर्ष जेल, 1 कोटी दंडाची शिक्षा
Central Government Against Exam Paper Leaks: पंतप्रधान मोदींनी अशोक गहलोत यांच्या सरकारवर टीका करताना, 'पेपर लीक माफिया' राज्यातील लाखो तरुणांचं भविष्य बिघडवत आहेत, असा टोला लगावला होता. मागील आठवड्यांमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये पेपरफुटीचा मुद्दा चर्चेत आला.
Feb 1, 2024, 07:42 AM IST