'अवजड' खात्यामुळे शिवसेना नाराज, भाजपकडून सेनेला राज्यमंत्रिपदाचा प्रस्ताव
भाजपचा मित्रपक्ष शिवसेना नाराज.
May 31, 2019, 07:41 PM ISTदुष्काळ निवारणासाठी राज्याला केंद्राकडून २ हजार कोटींची मदत जाहीर
मतदान संपल्यानंतर राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून या भागाचे दौरे सुरु झाले आहेत.
May 7, 2019, 08:21 PM ISTया वाहनांना हिरवी नंबरप्लेट्स, टोल होणार माफ
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे आणि वाहतुकीसाठी जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून अशा कार खरेदी करण्यांना सवलत देण्यात येत आहे.
May 5, 2019, 11:09 AM ISTमुंबई : रेल्वे प्रवाशांना केंद्र सरकारची खुशखबर
मुंबई : रेल्वे प्रवाशांना केंद्र सरकारची खुशखबर
Mar 8, 2019, 09:15 AM ISTकेंद्राला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, आम्ही कोणत्याही नव्या दस्तावेजावर सुनावणी करणार नाही!
राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी १४ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
Mar 6, 2019, 04:42 PM ISTजम्मू- काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या ४०० बंकरना परवानगी
पुढच्या महिन्याभराते हे बंकर बांधण्याचं काम पूर्णत्वास जाणार असल्याचं कळत आहे.
Mar 3, 2019, 10:05 AM ISTनवी दिल्ली | गृह खात्यानं दिली होती हल्ल्याची पूर्वकल्पना
Central Government Warning CFPF To Take Action Against Terror Attack And Central Government Written Letter CRPF
गृह खात्यानं दिली होती हल्ल्याची पूर्वकल्पना
ऋषी कुमार शुक्ला सीबीआयचे नवे संचालक
ऋषी कुमार शुक्ला यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयचे नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Feb 2, 2019, 06:04 PM ISTशिवस्मारकाचं काम थांबवा, सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
शिवस्मारकाचं काम थांबवा, सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Jan 13, 2019, 10:50 PM ISTशिवस्मारकाचं काम थांबवा, सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
िवस्मारकाचे काम थांबवावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत
Jan 13, 2019, 08:47 PM ISTसरकारच्या नव्या धोरणानंतरसुद्धा, ई-कॉमर्स कंपन्यांना देता येणार ऑफर
ई-कॉमर्स कंपन्यांच्या धोरणात बदल केल्यानंतर देखील ई-कॉमर्स कंपन्यांनी एक नवा मार्ग शोधला आहे.
Jan 4, 2019, 05:30 PM IST
आधारकार्डसाठी दबाव टाकल्यास आता एक कोटींपर्यंत दंड !
...आधारकार्डची गरज नाही.
Dec 19, 2018, 03:03 PM ISTदिल्लीत शेतकऱ्यांवर लाठीमार, मोदींचा प्रतिकात्मक पुतळा दहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन केलं. तर शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण असल्याची टीका.
Oct 3, 2018, 11:02 PM ISTपुन्हा महागाईचे चटके, सीमा शुल्क वाढीने एसीसह टीव्ही, फ्रिज महाग
आता केंद्र सरकारने एसी, टीव्ही, फ्रिजसह 19 चैनीच्या वस्तूंवरील सीमा शुल्कात वाढ केली आहे. यामुळे या वस्तू महाग होणार आहेत.
Sep 26, 2018, 10:50 PM ISTहोय! मी बंडखोर आहे, भाजपने काढून टाकावे : शत्रुघ्न सिन्हा
मला तुम्ही भीती दाखवू शकत नाही. मी जनतेकडून निवडून आलेला आहे. मी कशाला भाजप सोडू, तुम्हाला मला काढायचे असेल तर काढून टाका, असे थेट आव्हान बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला दिलेय.
Sep 22, 2018, 09:13 PM IST