जनतेच्या रेट्यापुढे मोदी सरकार झुकले: उद्धव ठाकरे
सरकार जर जनतेसोबत नसेल तर, शिवसेना सरकारसबोत नव्हे तर, जनतेसोबत राहील, असे ठासून सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या रेट्यापुढे सरकार झुकले, असा टोला भाजप सरकारला लगावला
Oct 7, 2017, 03:03 PM ISTनाशिकमध्ये पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन
पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेनेनं नाशिकमध्ये शालिमार चौकात आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला.
Sep 18, 2017, 08:47 PM ISTआता ड्रायव्हिंग लायसन्सही करावं लागणार आधार कार्डसोबत लिंक?
आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांसोबत लिंक केल्यानंतर आता केंद्र सरकारने आणखीन एक योजना आखली आहे.
Sep 15, 2017, 01:34 PM ISTमी आता कशाचेही नेतृत्व करणार नाही : शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा सहभागाची चर्चा होती. मात्र, या चर्चेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पूर्नविराम दिलाय. मी आता कशाचेही नेतृत्व करणार नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या सहभागाचे वृत्त फेटाळून लावले.
Sep 1, 2017, 07:48 AM ISTतुरूंगरात्र : बाबाला रडूच आवरले नाही, रात्रभर होता तळमळत
न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा ठोठावल्यावर बाबा राम रहीमची रवानगी थेट तुरूंगातच झाली. तुरूंगातील प्रत्येक रात्र त्याच्यासाठी यादगार ठरत आहे. आजवर अय्याशी आणि व्हीआयपी जीवन जगलेला हा बाबा रात्रभर तळमळत आहे. रडत आहे. कायद्यासमोर सर्व सारखेच याचे हे उत्तम आणि तितकेच नमुनेदार उदाहरण आहे.
Aug 31, 2017, 06:25 PM ISTबाबा राम रहीमला अटक झाल्यावर राधे मॉं म्हणते..
बलात्काराच्या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवल्यावर बाबा राम रहीम याला अटक झाली. बाबाच्या अटकेवर राधे मॉंनेही प्रतिक्रीया दिली आहे. राधे मॉं ही सुद्धा आपल्या विवीध कारनाम्यांमुळे सतत चर्तेत असते हे विशेष.
Aug 27, 2017, 11:16 AM ISTएनडीए आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार जेडीयू
जेडीयू एनडीएमध्ये सहभागी होण्याची औपचारिक घोषणा पटनामध्ये आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करणार असल्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घत त्यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं.
Aug 13, 2017, 10:21 AM IST११.४४ लाख पॅनकार्ड रद्द, तुमचंही झालं नाही ना! असं तपासून पाहा...
केंद्र सरकारने सुमारे ११ लाख ४४ हजार २११ पॅनकार्ड रद्द केली आहेत. रद्द झालेल्या पॅनमध्ये तुमचे नाही ना, तुम्ही आधी तपासून पाहा.
Aug 3, 2017, 03:24 PM ISTकेंद्र सरकारी कर्मचा-यांना निवृत्तीच्या दिवशीच मिळणार पीएफ-पेन्शन
केंद्र सरकारी कर्मचा-यांना सरकारनं दिलासा दिला आहे. केंद्र सरकारी कर्मचा-यांना आता त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच पीएफ तसंच पेन्शन मिळणार आहे.
Jul 20, 2017, 11:04 PM ISTरेल्वे तिकीटावरचे अनुदान एलपीजी प्रमाणे सोडण्याची योजना
रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी रेल्वे तिकीटावर मिळणारे अनुदान सोडण्यातचे आवाहन केंद्र सरकार करणार आहे.
Jul 6, 2017, 03:23 PM IST७ वा वेतन आयोग : वाढीव भत्त्यांना मिळाली मंजूरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2017, 03:14 PM ISTजीएसटीचे दर केंद्र सरकारकडून जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2017, 09:10 PM ISTमहबूबा मुफ्तींच्या कार्यशैलीवर केंद्र सरकार नाराज
केंद्र सरकार जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या कामाच्या शैलीवर नाराज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महबूबा मुफ्ती जवानांचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात त्या प्रभावीपणे काम करत नसल्यानेही केंद्र सरकार नाराज आहे.
Apr 17, 2017, 04:36 PM ISTफेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर निर्बंध येणार?
तुम्ही वापरत असलेल्या फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर लवकरच निर्बंध येण्याची शक्यता आहे.. केंद्र सरकार अशा प्रकारचे निर्बंध घालण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारनं ही माहिती दिलीय.
Apr 6, 2017, 10:11 AM ISTदेशातल्या प्रत्येक नागरिकाला मिळणार मोफत आरोग्य सुविधा
देशातल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा मिळवून देणा-या राष्ट्रीय आरोग्य धोरणाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलीय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मोफत उपचार मिळणार आहे.
Mar 17, 2017, 08:09 AM IST