सातवा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 5000 रुपयांपर्यंत वाढ
आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रति महिना दोन टक्के अधिक डीए मिळेल
Aug 30, 2018, 11:47 AM ISTगुन्हेगारांना निवडणुकीची तिकीटं देण्यावर लक्ष घालू नये, सर्वोच्च न्यायालयाला सरकारची तंबी?
'विधिमंडळाच्या अधिकारक्षेत्रात न्यायालयानं प्रवेश करू नये'
Aug 29, 2018, 12:47 PM ISTनागपूरसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गडकरींची ही माहिती
नाग नदीतलं प्रदूषण टाळण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय.
Aug 23, 2018, 06:32 PM ISTवाहतूक पोलिसांना मूळ कागदपत्रे दाखविण्याची गरज नाही !
वाहतूक पोलिसांना तपासणीसाठी मूळ कागदपत्रे घेण्याची गरज नाही आता लागणार नाही.
Aug 10, 2018, 11:27 PM IST'...पण एक लाखाचे ‘ठिगळ’कसे पुरणार?'
एक कोटी रोजगारांचे आश्वासन देणाऱ्यांच्या राज्यातही रोजगाराचे घोडे पेंडच खात असेल तर कसे व्हायचे?
Aug 7, 2018, 08:31 AM ISTदूध उत्पादकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारचा नवा प्लॅन
सहकारी दूध सोसायटी संघांना ३०० कोटी रुपयांचा निधी ५ टक्के व्याजदराने उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
Jul 19, 2018, 05:47 PM ISTमोदी सरकार ठेवणार व्हॉट्सअॅप मेसेजवर वॉच!
व्हॉट्सअॅपवर सरकारची नजर म्हणजे देशाला नजरकैदेत ठेवण्यासारखे - सर्वोच्च न्यायालय
Jul 14, 2018, 06:15 PM ISTराज्य सरकारची पिकांसाठीच्या हमीभावाची शिफारस केंद्र सरकारने नाकारली
विरोधी पक्षाने समोर आणला हमीभाव तक्ता
Jul 5, 2018, 12:28 PM ISTबातमी तुमच्या कामाची : तुमचा मोबाईल चोरीला गेला तर इथं करा तक्रार...
यावर उपाय म्हणून भारत सरकारकडून एक हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आलाय.
May 22, 2018, 09:24 PM ISTऔरंगाबादमध्ये मोदी सरकारकडून नुकसान पाहणीचा फार्स?
मराठवाडा आणि विदर्भात २०१७ मध्ये झालेल्या बोंडअळी आणि धानाच्या पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे ८ सदस्यांचे पथक औरंगाबादेत दाखल झालंय.
May 16, 2018, 05:46 PM ISTकोल्हापूर | बळीराजाच्या जीवावर उठलयं राज्य सरकार - अजित पवार
कोल्हापूर | बळीराजाच्या जीवावर उठलयं राज्य सरकार - अजित पवार
Apr 2, 2018, 08:34 PM ISTगिरीश महाजन- नितिन गडकरींच्या भेटीनंतर शिष्टमंडळ अण्णांची भेट घेणार
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.. केंद्र सरकारचं शिष्टमंडळ आज अण्णा हजारे यांची दिल्लीतल्या रामलीला मैदानावर जाऊन भेट घेणार आहेत. यावेळी हे शिष्टमंडळ अण्णा हजारेंना उपोषण सोडण्याचीही विनंती करणार आहेत.
Mar 26, 2018, 11:35 AM ISTकेंद्र सरकारविरोधात आता काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव
केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला असून मंगळवारी प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेतले काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी महासचिवांना याबाबत नोटीस दिली असून २७ मार्चला काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव कामकाजात ठेवण्याची मागणी यात करण्यात आली आहे.
Mar 23, 2018, 10:26 PM ISTनवी दिल्ली | अण्णा हजारेंचे आरोप गिरीश महाजनांनी फेटाळले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 23, 2018, 01:39 PM ISTअण्णांनी आंदोलन मागे घेण्याची गिरीश महाजनांची विनंती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 23, 2018, 01:36 PM IST