एक ट्वीट करा, वेळेवर गॅस सिलिंडर मिळेल
रेल्वे मंत्रालयानंतर पेट्रोलियम आणि टेलिकॉम मिनिस्ट्रीने ट्वीटर हँण्डलवर 'तक्रार निवारण' करण्यावर भर दिला आहे. मिनिस्ट्रीने यासाठी कंट्रोल रूमही सुरू केला आहे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय देखील या प्रकारे अडचणी सोडवण्यावर भर देत आहे.
Jan 24, 2016, 11:46 AM ISTकोस्टल रोडला केंद्राचा हिरवा कंदील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2015, 09:51 AM ISTमुंबईतील कोस्टल रोडला केंद्राचा हिरवा कंदिल
मुंबईतल्या कोस्टल रोडला अखेर केंद्र सरकारनं हिरवा कंदिल दिलाय.
Dec 30, 2015, 08:56 PM ISTमुंबई केंद्रशासित करण्याचा नवा डाव, शिवसेनेची जोरदार टीका
मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनेही केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाला विरोध दर्शविलाय. स्मार्ट सिटी योजना म्हणजे मुंबई केंद्रशासित करण्याचा नवा डाव असल्याचे शिवसेनेने म्हटलेय. मुखपत्र सामनाच्या अग्रलेखाद्वारे शिवसेनेने टीकेची झोड उठवलीये.
Dec 14, 2015, 10:31 AM ISTतीन हत्यांचा एकमेकांशी संबंध नाही - केंद्र सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 08:39 PM ISTअजित पवार यांची केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2015, 07:46 PM ISTसरकारी नोकरीत सात लाख पदं रिक्त
केंद्र सरकारकडे कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे ज्यामुळे कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. ५६ मंत्रालये आणि विभागांमध्ये तब्बल सात लाख पदे रिक्त आहेत.
Nov 26, 2015, 10:51 AM ISTबारामती : सुप्रिया सुळे यांचं महागाई विरोधात आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 08:48 PM ISTकेंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले : पवार
केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांप्रती त्यांच्या मनात आदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या हिताच्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला.
Aug 14, 2015, 03:15 PM ISTजुन्या गाड्या द्या, दीड लाख रुपयांपर्यंत आर्थिक फायदा मिळवा
यापुढे तुमच्या जुन्या गाड्या दीड लाख रुपयांपर्यंत आर्थिक फायदा करून देऊ शकतात. १० वर्षांहून जुन्या गाड्या मोडीत काढल्यास ५ हजारांपासून ६० हजारांपर्यंतचा इन्सेन्टीव्ह देण्याची योजना केंद्र सरकारनं तयार केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Aug 14, 2015, 08:55 AM ISTयेवला : केंद्र सरकारला पाठवला कांदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2015, 06:51 PM ISTकेंद्राचा साखर कारखानदारांना दिलासा, ६ कोटींचे कर्ज
केंद्रीय मंत्रिमंडळाने साखर कारखानदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. देशभरातील साखर कारखान्यांना केंद्राकडून 6 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
Jun 10, 2015, 03:00 PM ISTमोदी सरकारच्या कामावर उद्योजक किती समाधानी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2015, 10:14 AM ISTचंद्रकांत पाटलांचं साखरेसाठी केंद्राकडे साकडं
चंद्रकांत पाटलांचं साखरेसाठी केंद्राकडे साकडं
Apr 16, 2015, 08:19 PM ISTराज्य आणि केंद्र सरकारच्या बजेटमधील साम्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 10:30 AM IST