'आरक्षण फक्त धार्मिक आधारावर'
अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्याची याचिका आज सुप्रीम कोर्टानंही रद्द केली आहे. यामुळे केंद्र सरकारला चांगलाच झटका बसलाय.
Jun 13, 2012, 01:00 PM ISTकेंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला
केंद्र सरकारी आणि विविध नवरत्न कंपन्यांतील कर्मचा-यांनी उद्या देशव्यापी संप पुकारलाय. या संपात देशातल्या राष्ट्रीयकृत बँकाही सहभागी होणार आहेत. देशातल्या अकरा मोठ्या आणि पाच हजार छोट्या कामगार संघटनांचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
Feb 27, 2012, 10:51 PM ISTलष्करप्रमुख जन्मतारीख वाद : सुनावणी पुढं ढकलली
भारताचे लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांच्या जन्मतारखेवरुन सुरु असलेल्या वादावरची सुनावणी सुप्रीम कोर्टानं १० फेब्रुवारीपर्यंत पुढं ढकलंलीय. तसंच सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केल्यानं याप्रकरणात केंद्र सरकार काही प्रमाणात बॅकफूटवर गेलंय.
Feb 3, 2012, 03:27 PM ISTअझीम प्रेमजींचा 'युपीए'वर हल्लाबोल
वेगवेगळ्या भ्रष्टाचार प्रकरणांमुळे अडचणीत आलेल्या युपीए सरकारवर विप्रोचे प्रमुख अझीम प्रेमजी यांनीही हल्ला चढवलाय.
Nov 1, 2011, 07:01 AM IST