cesarean delivery

सी सेक्शननं बाळाला जन्म दिल्यानंतर Lower Back मध्ये का होतो महिलांना त्रास?

प्रत्येक स्त्री जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा आई झाल्याचा आनंद हा ती शब्दात मांडू शकत नाही. जेव्हा मुलं पोटात असतं तेव्हा प्रत्येक स्त्री खूप काळजी घेते. काय खायला हवं काय खायला नको या सगळ्या गोष्टींवर फक्त तिच नाही तर कुटुंबातील सगळेच लक्ष देतात. त्या नऊ महिन्यात तिच्यात खूप बदल होतात. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या स्त्रीचा दुसरा जन्म होतो असं म्हणतात. त्याचं कारण तुम्हाला माहितीये का? चला तर आज आपण जाणून घेऊया...

Jun 11, 2023, 05:35 PM IST

Pregnancy नंतर सिझेरियनचा त्रास नकोय? मग या गोष्टी करा, त्याचा फायदा होईल

तसे पाहाता प्राकृतिकदृष्ट्या होणारी प्रसुती ही सिझेरियनच्या तुलनेत कमी वेदनादायी असते.

Jan 29, 2022, 09:31 PM IST

मुहूर्तावरच बाळ हवे, सिझेरियन प्रसूतींमध्ये प्रचंड वाढ

मुहूर्तावरच बाळ व्हावं, यासाठी सिझेरियन प्रसूतींमध्ये (cesarean delivery) प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहे.  

Dec 26, 2020, 10:35 AM IST

प्रसुती शस्त्रक्रियेदरम्यान कापसाचा बोळा पोटातच राहिल्याने महिलेचा मृत्यू

दोन दिवसानंतर तिला उलट्या, मळमळ यासह असह्य वेदना सुरु झाल्या.

Aug 2, 2019, 10:49 PM IST

भारतात वाढत्या सीजेरियन डिलिव्हरीबाबत ही आहेत कारणे

२०१० ते २०१६ पर्यंत भारतात सीजेरियन डिलिव्हरीचा दर १७.२ टक्के

Apr 5, 2019, 06:06 PM IST

सिझेरियन प्रसुतीबाबतची 8 धक्कादायक सत्य !

आजकाल नॉर्मलपेक्षा सिझेरियन पद्धतीने (ऑपरेशनद्वारा) बाळाला जन्म देण्याचं प्रमाण वाढलयं. 

Jun 18, 2018, 11:22 AM IST

पुण्यात सिझेरियनची संख्या वाढतेय

घरात बाळ होणं हे कोणत्याही कुटुंबासाठी आनंदाचीच गोष्ट..... पण सध्या बाळ जन्माला येण्याची प्रक्रिया फारच झटपट झालीय का...... नॉर्मल डिलीव्हरीपेक्षा सिझेरियनची संख्या वाढतेय..... नेमकं हे का होतंय..... ? 

Oct 30, 2017, 11:48 PM IST