Challan: चुकून रेड सिग्नल तोडलात, मग असे तपासा चलान कट झाले की नाही, फक्त एक मिनिट लागेल
Red Light Jump: मोटार चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास, चलान कापले जाऊ शकते. परंतु, अनेक वेळा असे घडते की, तुमचा विचार वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचा नसून चुकून तुम्ही एखादा सिग्नल तोडला जातो.
Sep 29, 2022, 04:03 PM ISTवाहतूक नियम मोडले तर ऑनलाइन दंड कसा भरायचा? जाणून घ्या सोपी पद्धत
How To Pay Traffic Challan Online | देशातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीने रस्त्यावरील सुरक्षेसाठी बनवलेले वाहतूक नियम पाळले नाहीत, तर त्याला प्रशासनाकडून दंड आकारला जातो.
Jun 14, 2022, 03:21 PM IST'या' वाहनांना पुढे जाण्याचा मार्ग न दिल्यास 10000 रुपये दंड, जाणून घ्या
रस्त्यावरून वाहनाने प्रवास करताना वाहतुकीचे नियम पाळणं आवश्यक आहे. कारण वाहतुकीचे नियम न पाळता गाडी चालवल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.
Jun 12, 2022, 03:16 PM IST