तुम्हाला प्रत्येक योजनेत यश मिळवायचे असेल तर चाणक्य यांची 'ही' गोष्ट लक्षात ठेवा
आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याने कोणतीही योजना केली तर त्याला त्या योजनेत यश मिळवायचे असते.
Aug 8, 2024, 04:27 PM IST... तर वडीलच मुलाचे शत्रू ठरू शकतात, आचार्य चाणक्य काय सांगतात पाहा!
... तर वडीलच मुलाचे शत्रू ठरू शकतात, आचार्य चाणक्य काय सांगतात पाहा!
Aug 8, 2024, 02:41 PM ISTChanakya Niti: शुभचिंतक कसे ओळखाल, हा श्लोक एकदा वाचाच!
शुभचिंतक कसे ओळखाल, हा श्लोक एकदा वाचाच!
Aug 7, 2024, 03:03 PM ISTChanakya Niti: 'या' 3 चुकांमुळे नवरा-बायकोमध्ये होऊ शकतो घटस्फोट?
आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रात वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
Aug 7, 2024, 01:26 PM ISTलग्नानंतर मित्रांना चुकूनही बायकोच्या 'या' गोष्टी सांगू नका
Chanakya Niti in Marathi : लग्नानंतर मित्रांना चुकूनही बायकोच्या 'या' गोष्टी सांगू नका. पती-पत्नीमधील नाते हे खूप मौल्यवान असतं. पती पत्नी एकमेकांना सर्व गोष्टी सांगतात. सुखी वैवाहिक जीवनासाठी चाणक्य नीतिनुसार पतीने पत्नीबद्दल कुठल्या गोष्टी मित्रांना सांगू नये हे सांगितलंय.
Aug 6, 2024, 04:53 PM ISTChanakya Niti | गर्विष्ठ, हुशार आणि मूर्ख लोकांकडून तुमचे काम कसे करुन घ्यायचे, पाहा सोपा उपाय
चाणक्य नीतिनुसार, धूर्त आणि अहंकारी लोकांशी कसे वागावे?
Aug 2, 2024, 01:03 PM ISTशत्रुशी मैत्री करा पण 'या' लोकांपासून कायम दूर राहा, आर्य चाणक्य यांनी सांगितली मैत्रीची खरी परिभाषा
Chanakya Niti : जसा तुमचा जोडीदार तुम्हाला आयुष्यभर साथ देतो अगदी तसंच एक खरा मित्र तुमच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आर्य चाणक्य यांनी सांगितली खऱ्या मैत्रीची परिभाषा.
Aug 1, 2024, 03:19 PM ISTपुरुषांमध्ये कोणते गुण असावेत, आचार्य चाणक्य म्हणतात...
आचार्य चाणक्य यांच्यानुसार पुरुषांनी कोणते 5 गुण अंगीकारले पाहिजेत. जाणून घ्या सविस्तर
Aug 1, 2024, 01:10 PM ISTChanakya Niti: 'या' पुरुषांच्या लगेच प्रेमात पडतात स्त्रिया; कधीही सोडून जात नाहीत!
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये स्त्रीला जीवनात कोणत्या प्रकारचा सोबती असावा यासंबंधी अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत. आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्याच्या कृतीतून आणि वागण्यातून ओळखलं जाऊ शकतं.
Jul 30, 2024, 08:11 PM ISTदान देण्याच्या सवयीमुळं संकटात सापडाल; चाणक्य नितीत काय सांगितलंय पाहा!
दान देण्याच्या सवयीमुळं संकटात सापडाल; चाणक्य नितीत काय सांगितलंय पाहा!
Jul 26, 2024, 01:05 PM ISTस्त्री, पुरुषांनी एकमद सिक्रेट ठेवाव्यात 'या' गोष्टी; चाणक्यंचा सल्ला आयुष्य बदलेल
स्त्री, पुरुषांनी एकमद सिक्रेट ठेवाव्यात 'या' गोष्टी; चाणक्यंचा सल्ला आयुष्य बदलेल
Jul 24, 2024, 06:00 PM ISTपती-पत्नीच्या वयात किती अंतर असले पाहिजे? चाणक्य काय सांगतात?
पती-पत्नीच्या वयात किती अंतर असले पाहिजे? चाणक्य काय सांगतात?
Jul 24, 2024, 12:03 AM ISTकोंबड्याकडून शिका 4 गोष्टी, विरोधक तुमच्यसमोर गुडघे टेकतील!
मानवाने कोंबड्यापासून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचे आचार्य चाणाक्य सांगतात. या गोष्टींचे पालन केलात तर जीवनात यशस्वी व्हाल. विरोधकही तुमच्यासमोर गुडघे टेकतील.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोंबड्याप्रमाणे रोज ब्रह्म मुहूर्तावर उठा.जे आयुष्यात आळस करतात, त्यांना यश मिळत नाही.कोंबडा नेहमी लढाईसाठी तयार असतो. याचा अर्थ आपण नेहमी काम करण्यासाठी तयार असले पाहिजे.मानवाला प्रत्येक संकटासाठी तयार राहता आलं पाहिजे.कोंबडा परिवार,समुहासोबत मिळून वाटून खातो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिवार, मित्रांचा वाटा कधी खाऊ नका. सोबतच्यांना समान किंमत द्या.मनात किंतु परंतू न ठेवता समोर असलेले दाणे कोंबडा खातो. त्याप्रमाणे जेवणाला नाव न ठेवता ताटात असेल ते खा.
Jul 23, 2024, 03:50 PM ISTचाणक्य नीतिमध्ये सांगितलंय, पत्नीपासून लपवाव्यात 'या' गोष्टी, नाहीतर पतीला मोजावी लागेल मोठी किंमत
तुमचं वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी चाणक्य नीतिमध्ये नवऱ्याला काही गोष्टी पत्नीपासून लपवण्यास सांगितलं आहे. खालील गोष्टी तुमचं लग्नानंतर आयुष्य खराब होऊ शकतं. यामुळे या गोष्टी जाणून घ्या.
Jul 22, 2024, 07:06 PM ISTChanakya Niti: शत्रुंनाही मुठीत ठेवतात असे व्यक्ती; भरभरुन मिळते यश आणि संपत्ती
शत्रुंनाही मुठीत ठेवतात असे व्यक्ती; भरभरुन मिळते यश आणि संपत्ती
Jul 20, 2024, 07:54 PM IST