लोकसभेआधी आघाडीत बिघाडी! सांगलीच्या जागेवरून मविआत तणाव...काँग्रेसची स्बळाची तयारी?
Loksabha 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण सांगलीच्या जागेवरून मविआत तणाव निर्माण झालाय. सांगलीत ठाकरेंविरोधात काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Mar 27, 2024, 02:03 PM ISTSangali LokSabha : सांगलीत 'पाटील विरुद्ध पाटील', निवडणुकीच्या आखाड्यात कोणाला पैलवान टिकणार?
Sangali Lok sabha Election 2024 : सांगलीतून भाजपनं पुन्हा एकदा संजयकाका पाटलांना आखाड्यात उतरवलंय. दुसरीकडं महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून कुस्ती रंगलीय. पाहूयात सांगलीच्या पंचनाम्याचा रिपोर्ट...
Mar 23, 2024, 09:04 PM IST
उद्धव ठाकरेंचा डबलबार, सांगलीत चंद्रहार... उमेदवारीवरुन मविआत 'दंगल'
Loksabha Election 2024 : सांगलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना सांगलीतून मविआकडून उमेदवारी जाहीर केली. त्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. सांगलीत परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे पेच निर्माण झालाय, अशी उघड नाराजी नाना पटोलेंनी व्यक्त केली.
Mar 22, 2024, 05:39 PM ISTMumbai | महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, सांगली लोकसभेसाठी इच्छूक
Loksabha 2024 Maharashtra Kesari Chandrahar Patil Join Shivsena UBT
Mar 11, 2024, 08:20 PM IST'चंद्रहार पाटील कुस्तीतील सचिन तेंडुलकर, लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल असेल'
Loksabha 2024 : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितित मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील तब्बल 500 गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाला.
Mar 11, 2024, 05:05 PM ISTसांगलीत ठाकरे गटाची ताकद वाढणार; चंद्रहार पाटील पक्षात प्रवेश करणार
Sangli Double Maharashtra Kesari Chandrahar Patil To Join Thackeray Camp
Mar 10, 2024, 04:10 PM ISTVIDEO | डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील 'मातोश्री'वर, सांगलीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता
Lok Sabha Election Maharashtra Kesari Chandrahar Patil in the election arena
Mar 5, 2024, 04:25 PM ISTमहाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील निवडणुकीच्या आखाड्यात? ठाकरे गटाकडून ठोकला शड्डू
मविआचा जळगाव, कोल्हापूरचा तिढा सुटला, रामटेक आणि दक्षिण मध्य मुंबईवरुन चुरस, उद्या महत्त्वाची बैठक... आंबेडकरांनाही बैठकीचं निमंत्रण सांगलीत ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता, चंद्रहार पाटलांनी मातोश्रीवर घेतली ठाकरेंची भेट
Mar 5, 2024, 03:57 PM IST