चंद्रावर भूकंप होतात का? चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर Vikram lander आणि Pragyan rover संशोधन करणार
चांद्रयान ३ चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले आहे. भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी ही कामगिरी अभिमानास्पद आहे.
Aug 23, 2023, 07:01 PM ISTचंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा झेंडा; NASA ला जमलं नाही ते ISRO नं करून दाखवलं!
Chandrayaan 3 Successful Landing: चांद्रयाना 3 चे चंद्रावर लँडिग झाले आहे. भारताची अंतराळ संशोधन संघटना इस्रोनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करून आज इतिहास घडवला. अमेरिका आणि रशियाला सुद्धा जमलं नाही ते भारताच्या इस्रोनं करून दाखवलं.
Aug 23, 2023, 06:03 PM IST