Chankya Niti on Women : महिलांच्या 4 गुणांमुळे सासर होतं स्वर्ग, म्हणून आचार्य म्हणतात अशाच महिलांशी करा विवाह
लग्नानंतर विवाहितेचा पायगुण महत्त्वाचा ठरविला जातो. पण खरं तर महिलेतील गुण अतिशय चांगले असणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य सांगतात ते 4 गुण.
Nov 25, 2024, 06:59 PM ISTयशस्वी होण्यासाठी चाणक्यनीतीत सांगितलेले 'हे' मूलमंत्र तुमचं आयुष्य बदलतील
Chanakyaniti Quotes: यशस्वी होण्यासाठी चाणक्यंनी सांगितलेले 'हे' मूलमंत्र तुमचं आयुष्य बदलतील . जगातील प्रसिद्ध व्यक्ती या फक्त त्यांच्या मेहनतीनेच नाही तर, त्यांच्या नम्र स्वभावामुळे सगळ्यांची मनं जिंकतात.
Jul 23, 2024, 02:21 PM ISTChanakya Niti : पती-पत्नीच्या वादावर चाणक्य नितीकडे उपाय, कधीच भांडण होणार नाही
Chanakya Niti in Marathi : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतितून पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य केलं आहे. एकमेकांसोबत वाद होऊ नये यासाठी चाणक्य नीतीमधील काही ठराविक गोष्टी आवर्जून पाळाव्यात.
Apr 15, 2024, 02:38 PM ISTचाणक्यनिती : 'या' 2 गोष्टींच पालन केल्यास गाठाल यशाचं शिखर
जीवनात यश मिळवण्यासाठी प्रत्येकाला मेहनत करणं गरजेचं आहे. आपल्या यशाच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या काही गोष्टी तुम्ही वेळीच करणं सोडलं तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. चाणक्यनीतीत या 2 गोष्टींबद्दल सांगितलं आहे.
Jan 24, 2024, 03:38 PM ISTChanakya Niti यांनी सांगितलेल्या 7 वचनांची बांधा खूण गाठ, जीवनात कधीच येणार नाही अपयश
Chanakya Niti यांनी सांगितलेल्या 7 वचनांची बांधा खूण गाठ, जीवनात कधीच येणार नाही अपयश
Dec 15, 2023, 12:45 PM ISTChanakya Niti: 'या' तीन वाईट सवयी होत्याच नव्हतं करतील; नोकरी-छोकरी काहीच मिळणार नाही
Chanakya Niti: आपल्याला अनेकदा याचा प्रश्न पडतो की एखाद्या गोष्टीसाठी आपण कितीही मेहनत घेतली तरीसुद्धा आपल्याला अपयश येते तेव्हा आपल्याला कळतच नाही की असं अपयश आपल्याला नक्की कशामुळे येते आहे. या लेखातून आपल्याला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की या तीन वाईट सवयींमुळे आपल्याला हे अपयश येते.
Sep 8, 2023, 05:29 PM ISTChanakya Niti : पुरुषांच्या 'या' सवयींकडे आपोआप आकर्षित होतात महिला, आचार्य चाणक्यांनी दिला कानमंत्र
Chanakya Niti About Men : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती शास्त्र या ग्रंथामध्ये आनंदी जीवन जगण्याचे अनेक मार्ग सांगितलेत. आज आम्ही पुरुषांच्या काही गुणांची माहिती देत आहोत ज्या महिलांना खास आवडतात. प्रत्येक स्त्रीला तिच्या जोडीदारामध्ये असे गुण हवेच असतात.
Sep 8, 2023, 12:56 PM ISTपत्नीच्या 'या' सवयींमुळे पतीचे आयुष्य होईल बर्बाद; चाणक्यनीतीमध्ये अवगुणांचा उल्लेख
पत्नीचे अवगुण हे पतीचे आयुष्य बर्बाद करु शकतात.
Sep 6, 2023, 09:19 PM ISTChanakya Niti: आयुष्यातील 'ही' रहस्ये कोणालाही चुकूनही सांगू नका?, तुमचे होईल नुकसान
Chanakya Niti Quotes : आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या नितिचा वापर केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. चाणक्यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केले तर व्यक्ती कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. ती सातत्याने यशाची शिडी चढू लागते.
Jun 28, 2023, 04:04 PM ISTChanakya Niti: अशा मुलांना मुली त्यांच्या आयुष्यातून करतात बेदखल, कारण...
कोणत्याही नात्यात प्रेम आणि विश्वास महत्त्वाचा असतो, पण 'या' तीन कारणांमुळे मुलांना मुली त्यांच्या आयुष्यातून करतात बेदखल
Sep 18, 2022, 07:47 AM IST
या व्यक्तींच्या जीवनात कधीच नसते शांतता, भीतीने जगतात आयुष्य कारण...
आनंदी आयुष्य कसं जगायचं, या गोष्टींचा त्याग केल्यामुळे आयुष्य होईल सोप...
Feb 13, 2022, 10:40 AM IST