तुम्ही सुद्धा रोज रोज फक्त गव्हाच्या चपात्या खात असाल तर वेळीच सावध व्हा; नाहीतर...
Side Effects Of Chapati: तुम्ही सुद्धा नियमितपणे चपात्या खात असाल तर हे वाचाच.
Dec 24, 2024, 02:04 PM ISTचपातीवर तूप का लावू नये? आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितलं कारण
चपातीवर तूप का लावू नये? आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितलं कारण
Oct 23, 2024, 02:41 PM ISTCooking Tips: गॅसवर ठेवताच चपाती फुघेल टम्म, फक्त 'या' टिप्स फॉलो करा
Chapti Making Tips: अनेकदा खूप प्रयत्न करूनही चपाती छान सॉफ्ट बनत नाही. यासाठी फक्त सोप्या ट्रिक्स फॉलो करणे गरजेचे आहे.
Oct 14, 2024, 03:06 PM ISTएका दिवसात किती चपात्या खायला हव्यात? जाणून घ्या तुमची लिमिट
भारतीय लोकांच्या जेवणात चपातीचा समावेश असतोच. गव्हापासून बनवण्यात येणारी ही चपाती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली ठरते. काहीजण दिवसभरात केवळ २ चपात्या खातात तर काहीजण दिवसभरात ६ पेक्षा जास्त चपात्या सुद्धा खातात. पण तुम्हाला माहितीये का? की एखाद्या व्यक्तीने एका दिवसात किती चपात्या खायला हव्यात?
Oct 8, 2024, 06:45 PM IST
ब्रेडपेक्षाही सॉफ्ट होतील चपात्या, पीठ मळताना मिसळा 'या' गोष्टी
चपातीचं पीठ मळताना किंवा चपाती शेकवताना जरा जरी चूक झाली तर चपात्या कडक होतात. तेव्हा चपात्या सॉफ्ट बनाव्यात यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.
Sep 2, 2024, 06:07 PM ISTचपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय असतं जास्त फायदेशीर?
Weight loss diet food: तुम्ही जर वजन कमी करू पाहता आहात तर तुमच्याही मनात हा प्रश्न नक्कीच असेल की चपाती आणि भात यापैकी काय खायला हवे?
Sep 2, 2024, 12:54 PM ISTसकाळी नाश्त्याला चहा चपाती खाताय? वेळीच व्हा सावध
सकाळी उठल्यानंतर आज नाश्ता काय करायचा असा प्रश्न पडतो. मग अनेक घरांमध्ये चहा चपातीचा नाश्ता केला जातो. तुम्हालाही वाटतं का चहा आणि चपाती हा अत्यंत हेल्दी नाश्ता आहे? पण असं अजिबात नाही.
Aug 29, 2024, 04:55 PM ISTतुम्ही पोळ्यांची कणिक मळुन फ्रिजमध्ये ठेवता?
पोळी करायला खुप वेळ लागतो. अनेक लोक एकाच वेळी जास्त कणिक मळून ठेवतात.
Aug 23, 2024, 06:49 PM ISTभारतातील 'या' राज्याला ओळखलं जातं 'चपातीची भूमी'
आज भारतातील अशा राज्याबद्दल जाणून घेणार आहोत जे चपातीची भूमी म्हणून ओळखलं जातं. इथे लोक ज्वारी, बाजरीच्या रोट्यासह दूध आणि दही भरपूर आणि आवडीने खातात.
Aug 16, 2024, 03:01 PM ISTमऊ आणि टम्म फुगणारी चपाती बनवायचीये? कणीक मळताना 'या' 2 गोष्टी करा
Kitchen Tips: मऊ आणि टम्म फुगणारी चपाती बनवायचीये? कणीक मळताना 'या' 2 गोष्टी करा. काही लोकांना मऊ आणि चपात्या बनवता येत नाहीत. कणीक योग्य पद्धतीने मळलं तरी चपाती कडक होते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चपात्या मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी कणकेत काय घालावं.
Aug 4, 2024, 09:24 PM ISTरात्रीच्या आहारात किती चपात्यांचा समावेश करावा?
Chapati Eating Tips: रात्रीच्या आहारात किती चपात्यांचा समावेश करावा? रात्रीच्या जेवणात बरेच लोक रात्रीच्या जेवणात चपाती खातात. पण तुम्हाला माहीत आहे का रात्री खाल्लेल्या किती चपात्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Jul 17, 2024, 09:04 PM ISTचपातीला तूप लावून खाणे चांगले की वाईट? आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो?
Ghee Roti Benefits: तूप खाणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र तूप किती प्रमाणात खावे, हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.
Jun 16, 2024, 06:06 PM IST
गायीला शिळी चपाती खायला द्यावी की नाही?
Astro Tips : हिंदू धर्मात गायीला अतिशय पवित्र मानलं जातं. गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा वास असल्याची मान्यता आहे. शास्त्रानुसार पहिली चपाती ही गायीसाठी बनवावी. ज्योतिषशास्त्रानुसार गायीला शिळी चपाती खायला द्यावी की नाही जाणून घ्या.
May 28, 2024, 11:35 AM ISTवजन कमी करण्यासाठी केळी खाता? कॅलरीच्या हिशोबाने 1 केळं म्हणजे किती चपात्या?
Weight Loss Tips: लठ्ठपणा हा अनेक आजारांना जन्म देतो, त्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्याची गरज असते. त्यामुळे आज अनेक जण वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात केळी खातात आणि दुपारच्या जेवणात चपात्या खातात. अशात शरीरातील कॅलरीज कमी होत नाही आणि वजनही कमी होत नाही. त्यामुळे कॅलरीच्या हिशोबाने 1 केळी म्हणजे किती चपात्या? हे तुम्हाला माहितीय का?
May 20, 2024, 10:38 AM ISTअसं भिजवा कणीक, चपात्या राहतील संध्याकाळपर्यंत मऊ
असं भिजवा कणीक, चपात्या राहतील संध्याकाळपर्यंत मऊ
Apr 23, 2024, 06:17 PM IST