Car Under 4 Lakh: 4 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या कार, या दिवाळीला आणा आपल्या आवडीची गाडी
Affordable Cars: मारुती सुझुकी अल्टोची सुरुवातीची किंमत 3.39 लाख रुपये आहे. ही त्याच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरुम, STD (O) दिल्लीतील किंमत आहे. Alto मध्ये 796 cc 3-सिलिंडर इंजिन आहे, जे 6000 rpm वर 35.3 kW पॉवर आणि 3500 rpm वर 69 Nm टॉर्क जनरेट करते.
Sep 23, 2022, 02:32 PM IST३ लाख रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करु शकता या शानदार कार, मायलेजही चांगले आणि किंमत कमी
आपण कार खरेदी करण्याचा विचार करीत आहात, पण बजेट खूप कमी आहे.
Aug 18, 2020, 01:42 PM IST