chhaava box office collection day 7

Video : ‘इडापिडा टळो….’ विकी कौशलची दृष्ट काढणाऱ्या 'या' ताईने जिंकलं मन, ती कोण आहे समजल्यावर वाटेल अभिमान?

Vicky Kaushal Nazar Video : विकी कौशलच्या 'या' व्हिडीओनं जिंकली सगळ्यांची मनं... तुम्ही ही एकदा पाहाच कोण आहेत 'त्या' ताई

Feb 21, 2025, 04:23 PM IST

विक्की कौशलचा 'छावा' सातव्या दिवशीही मालामाल; 300 कोटीच्या अगदी जवळ

Chhaava Box Office Collection Day 7: विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा' हा चित्रपट मोठी कमाई करत असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आणि जगभरात जवळपास 300 कोटींची कमाई केली. 

Feb 21, 2025, 10:17 AM IST