औरंगजेबशी आमचा संबंध नाही, कबर हलवायची तिथे हलवा, असं का म्हणाले खासदार जलील
Sambhaji Nagar: औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ एएमआयएमने साखळी आंदोलन सुरु केले आहे. यावेळी आंदोलनलात औरंगजेबाचे फोटो झळकावण्यात आले होते. यावरुन मोठा वाद उफाळून आल्यानंतर जलील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
Mar 6, 2023, 03:16 PM ISTऔरंगाबाद | माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना अटक होण्याची शक्यता
औरंगाबाद | माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना अटक होण्याची शक्यता
Mar 9, 2020, 09:15 PM IST