ताप, सांधेदुखी असेल तर वेळीच सावध व्हा; 'हा' आजार असेल तर 3 महिन्यानंतर मृत्यू, लॅन्सेटचं संशोधन
Health News Marathi : ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांध्यांमध्ये सूज येणे किंवा पुरळ येणे जर अशी काही लक्षणे जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा. कारण एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. त्यामध्ये असा आजार झाल्यानंतर 3 महिन्यानंतर मृत्यूची शक्यता आहे.
Feb 15, 2024, 03:45 PM ISTFirst Chikungunya Vaccine : मोठा दिलासा! चिकनगुनियावरील लस इतर संसर्गजन्य आजारांवरही प्रभावी
First Chikungunya Vaccine : राष्ट्रीय कीटक नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू आणि चिकुनगुनिया या साथीच्या आजारांवर दोन वर्षांत नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश आले आहे. डेंग्यू आणि चिकनगुनिया या दोन्ही आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे मृत्यूही कमी झाल्याचे दिसून आले आहे
Jun 14, 2023, 03:41 PM ISTएक मच्छर...! डेंग्यु, चिकनगुनिया या आजारांपासून आता डासच वाचवणार
पावसाळ्यात साथीच्या आजारांचं प्रमाण वाढतं. डेंग्यु, चिकनगुनिया हे आजार थैमान घालतात.
Jul 6, 2022, 07:14 PM ISTVideo | चिकनगुनियाचा धोका वाढला, राज्यात 2 हजार रुग्ण
Maharashtra Rising Fear Of Chikungunya Viral Diseases
Oct 31, 2021, 09:25 AM ISTभावना गवळी यांनी ईडीकडे मागितली 15 दिवसांची मुदत
ED sent second summon to Bhawna Gawli : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (Bhawna Gawli) यांनी ईडीकडे 15 दिवसांची मुदत मागितली आहे.
Oct 20, 2021, 12:11 PM ISTVideo | कोरोनासोबत 'या' आजारांनी वाढवली नागरिकांची डोकेदुखी, 15 पालिकांना पाठवला अलर्ट
Dengu, Chikungunya Patients Increase
Sep 17, 2021, 09:10 PM ISTVideo । राज्यात डेंग्यू चिकनगुनियाचे रूग्ण वाढले
Maharashtra Rising Fear Of Dengue And Chikungunya
Aug 21, 2021, 09:15 AM ISTराज्यात पावसाळी आजारांचा धोका वाढला; डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाची रुग्णवाढ
Monsoon Diseases Malaria and Dengue Increase : एकीकडे कोरोनाचा धोका कमी होत असताना डेल्टा प्लसचा धोका वाढला आहे.
Aug 13, 2021, 10:18 AM ISTपावसाळ्यात डेंग्यु, मलेरिया, चिकनगुनियापासून दूर राहण्यासाठी या 5 गोष्टी करा
पावसाळा जवळ आला की, अनेक आजार देखील वाढतात. त्यामुळे अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे.
Jul 28, 2021, 03:49 PM ISTलातूर | लातूरमध्ये डेंग्यू, चिकनगुनियाचं थैमान
लातूर | लातूरमध्ये डेंग्यू, चिकनगुनियाचं थैमान
Latur In Shadow Of Dengue And Chikungunya
चिकनगुनियाचा सामना करण्यासाठी फायदेशीर '6' पदार्थ
पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याचा धोका अधिक असतो.
Jul 25, 2018, 12:52 PM ISTताप नेमका डेंगी की चिकनगुनियाचा, हे कसं ओळखाल?
पावसाळा सुरू झाला की वातावरणामध्ये बदल होतो.
Jul 18, 2018, 07:09 PM ISTदिल्लीत परसतोय डेंग्यू...
दिल्लीत डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
Sep 25, 2017, 10:12 PM ISTपुण्यात डेंग्यू, चिकन गुणीयाचे थैमान
जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकन गुणीया या रोगांनी थैमान घातले आहे. पुण्यात या रोगांचे आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू चे तब्बल दीड हजार तर , चिकन गुणीया चे चारशे रुग्ण पुण्यात आढळले आहेत.
Sep 20, 2016, 11:24 PM ISTचिकनगुनियानं कोणी मरत नाही, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचा दावा
दिल्लीमध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूसारख्या आजारांनी डोकं वर काढलं आहे.
Sep 15, 2016, 12:25 PM IST