chinmay mandlekar will not play the role

'छत्रपती शिवरायांची भूमिका या पुढे करणार नाही' चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

गेल्या अनेक दिवसांपासून मांडलेकर कुटूंबीय वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आणि यामागचं कारण म्हणजे त्यांच्या मुलाचं नाव. 

Apr 21, 2024, 01:20 PM IST