chyawanprash side effects

Eating Chyawanprash in winter : तुम्ही खाताय विषारी च्यवनप्राश? थंडीत च्यवनप्राश खात असाल तर सावधान!

गुजरात फॉरेन्सिक युनिव्हर्सिटीनं (Gujarat Forensic University) तयार केलेला अहवाल आयुषच्या जनरलमध्ये प्रकाशित झालाय, त्यामुळे च्यवनप्राश खाताना सतर्क राहण्याची गरज आहे. आधी हा अहवाल काय आहे ते पाहुयात

Jan 25, 2023, 08:26 PM IST

health Tips: च्यवनप्राशचं सेवन करणं 'या' लोकांना पडू शकतं महागात; कारण...

Chyawanprash News: आपल्या सगळ्यांनाच आपल्या आरोग्याची (Health news) काळजी असते त्यातून हिवाळा आला की आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा काळात आपण उष्ण पदार्थांचे सेवन करतो जेणेकरून आपल्या शरीराला आराम मिळेल. त्यातील एक पदार्थ म्हणजे च्यवनप्राश. 

Dec 22, 2022, 09:07 PM IST