डायबेटीस असललेल्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त 5 सुपरफूड्स
नेक शुगर-फ्री सुपरफूड्स आहेत जी योग्य रीतीने प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे डायबेटीस असलेल्या व्यक्तीही किरकोळ संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यास सक्षम होतात.
Nov 12, 2022, 11:19 PM IST