clone fingerprints same

OTP नव्हे, आता फिंगरप्रिंट स्कॅमने होतंय बॅंक अकाऊंट रिकामी; काय आहे प्रकार?

Fingerprints Scam :  स्कॅम करणारे भुरटे तुमचे बायोमेट्रिक्स आधार कार्डमधून चोरतात. यानंतर ते तुमच्या बँक खात्याची माहिती घेतात आणि नंतर संपूर्ण रक्कम काढतात. 

Dec 21, 2023, 10:57 AM IST